congress

Nana Patole : सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही, नाना पटोले म्हणाले - पुढचा निर्णय हायकमांड घेणार !

Nana Patole On BJP : भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याच दुःख कळेल, अशी प्रतिक्रिया नाशिकमधील नाट्यमय घडामोडीनंतर नाना पटोले यांनी दिली

Jan 13, 2023, 01:27 PM IST

Amit Deshmukh : भाजप प्रवेशाच्या चर्चा; विलासरावांचे सुपुत्र अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य

भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil nilangekar) यांनी याबातचे वक्तव्य केले होते. लातूरचे प्रिन्सदेखील भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं निलंगेकरांनी म्हणाले राज्याचे राजकारण ढवळून निघाले. भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अखेर अमित देशमुख यांनी या वक्तव्यावर आपली जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 12, 2023, 11:18 PM IST

Satyajeet Tambe : नाट्यमय घडामोडी... अखेरच्या क्षणी काँग्रेसकडून सत्यजित तांबे रिंगणात

Nashik Congress : नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्यात. नाशिकमधून काँग्रेसकडून अखेरच्या क्षणी सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Jan 12, 2023, 03:29 PM IST