Gujarat Result 2022: कोण होणार गुजरातचे मुख्यमंत्री? भाजपकडून 'या' बड्या नावाची घोषणा!
Chief Minister of Gujarat: आनंदोत्सव सुरू असताना मुख्यमंत्रीपदाबाबत (Gujarat Assembly Election Result 2022) चर्चा सुरू होती. त्यानंतर आता भाजपने मोठी घोषणा केली आहे.
Dec 8, 2022, 04:19 PM ISTGujarat Election 2022 Results: निवडणुकीचा निकाल आणि इंटरनेटवर मिम्स, हसून हसून पोट दुखेल!
निवडणुकीच्या निकालावरून इंटरनेटवरही मिम्सचा पाऊस पडताना दिसत आहे.
Dec 8, 2022, 03:57 PM ISTAAP Became National Party? | आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष होणार? पाहा काय आहेत निकष?
Will Aam Aadmi Party become a national party? See what are the criteria?
Dec 8, 2022, 03:55 PM ISTElection Result 2022: गुजरातमध्ये BJP ने काँग्रेसचा 1985 चा विक्रम मोडला, हिमाचलची 37 वर्षे जुनी प्रथा कायम
Gujarat, Himachal Election Result 2022: गुजरातमधील 182 जागांपैकी भाजप 153 जागांवर पुढे आहे आणि दोन जागा जिंकल्या आहेत. हिमाचलमध्ये 68 पैकी 39 जागांवर आघाडी घेऊन काँग्रेस निर्णायक बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे.
Dec 8, 2022, 03:23 PM ISTKirit Somaiya On Gujarat Election | "गुजरात तो झाँकी हैं, मुंबई BMC बाकी हैं", किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला विश्वास
Gujarat to Zhanki Hain, Mumbai BMC Baki Hain", Kirit Somayya expressed his belief
Dec 8, 2022, 02:40 PM ISTPriyanka Gandhi In Himachal Pradesh | प्रियांका गांधी हिमाचल प्रदेशमध्ये दाखल, विजयी उमेदवारांना कुठे हलवणार?
Priyanka Gandhi entered Himachal Pradesh, where will the winning candidates move?
Dec 8, 2022, 02:35 PM ISTNana Patole On Gujarat | "येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस चांगलं प्रदर्शन करणार", नाना पटोले यांनी व्यक्त केला विश्वास
Congress will perform well in the upcoming Lok Sabha elections", Nana Patole expressed confidence
Dec 8, 2022, 02:30 PM ISTGujarat Election | "गुजरात देशात नंबर 1 वर, येत्या काळात जगात नंबर 1 होणार", पाहा कोणी केलं वक्तव्य
Gujarat is number 1 in the country, will be number 1 in the world in the near future", see who made the statement
Dec 8, 2022, 02:25 PM ISTAshish Shelar On Election | "हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे आकडे अचंबित करणारे असतील", पाहा कोणी केला दावा
BJP's numbers in Himachal Pradesh will be staggering", see who claimed
Dec 8, 2022, 02:15 PM ISTGujarat Election Results : भाजपचा गुजरातमध्ये 27 वर्षांचा अखंड गड कायम, 'आप'ने कमावलं तर काँग्रेसने गमावलं
Gujarat Election : गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची (BJP) सत्ता आहे आणि या वेळीही त्यांनाच राज्यात पुन्हा बहुमत मिळेल हे स्पष्ट दिसत आहे. भाजपला आणखी एक टर्म जिंकण्याचा आणि गुजरातमध्ये आपला 27 वर्षांचा अखंड गड कायम ठेवण्यात यश आले आहे.
Dec 8, 2022, 12:38 PM ISTMorbi Election Result : मोरबी दुर्घटनेत जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवणाऱ्या 'या' नेत्याला जनतेचा आशीर्वाद!
Morbi Election Result: मच्छू नदीवर बांधलेला पूल ऑक्टोबर महिन्यात तुटला. या अपघातात 130 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर लगेचच कांतीलाल अमृतिया यांनी नदीत उडी मारून अनेकांचे प्राण वाचवले.
Dec 8, 2022, 12:37 PM ISTSanjay Raut | देशाच्या राजधानीत 'आप'ला मिळालले यश कौतुकास्पद : संजय राऊत
Sanjay Raut On gujrat and himachal pradesh election result
Dec 8, 2022, 12:25 PM ISTHimachal Pradesh Election | हिमाचलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत
Congress And BJP has fight in assembly election of himachal
Dec 8, 2022, 12:20 PM ISTपराभवानंतरही हिमाचलमध्ये सत्ता मिळवण्यासाठी विनोद तावडेंची मोठी खेळी; भाजपचा 'प्लॅन बी' तयार
Vinod Tawde : हिमाचल प्रदेशच्या आतापर्यंतच्या निकालानुसार अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे
Dec 8, 2022, 12:19 PM ISTAssembly Election Results 2022 : तुम्हीआम्ही वर्षाला कमवतो, तितकं आमदारांचं मासिक वेतन
गुजरात आणि हिमाचल प्रदेश (Gujarat an Himachal pradesh Assembly election results 2022) या दोन्ही राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे.
Dec 8, 2022, 10:49 AM IST