congress

Ajit Pawar : विधानसभेत अजित पवार चांगलेच संतापलेत, का केला रुद्रावतार धारण?

Nagpur Winter Session : विधानसभेत आज राष्ट्रवादीचे नेते आणि  विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला.  

Dec 30, 2022, 03:18 PM IST

Nagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव

Nagpur Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांवर महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणला आहे.

Dec 30, 2022, 01:14 PM IST

ए आई...! राहुल गांधींमधलं लहान मूल जेव्हा जागं होतं... सोनिया गांधींसोबतचा गोड Video तुम्ही पाहिला?

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचल्यानंतर इतक्या दिवसांचा प्रवास काहीसा मंदावला आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या आईसोबत काही खास क्षण व्यतीत करण्याची संधी मिळाली. 

 

Dec 29, 2022, 08:25 AM IST

Nagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Nagpur Winter Session : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. (Maharashtra Political News) विरोधकांचा आक्रमक पवित्रा आजही कायम दिसून आला आहे. 

Dec 23, 2022, 01:23 PM IST

Terna Sugar Factory : अमित देशमुख याचिका न्यायालयाने फेटाळली, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मोठा दिलासा

Terna Sugar Factory:  तेरणा साखर कारखाना कोणाकडे राहणार याचा वाद आता निकाली निघाला आहे.  

Dec 23, 2022, 09:14 AM IST