congress

Winter Session: "मुख्यमंत्र्यांनीही रेवड्या वाटल्या का? एकनाथ शिंदे राजीनामा द्या...", अधिवेशनात जोरदार गदारोळ!

Chhagan Bhujbal On Eknath Shinde: मागील सरकारच्या काळात एकनाथ शिंदे ज्यावेळी नगरविकास मंत्री (Urban Development Minister) होते, त्यावेळी त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या NIT भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली.

Dec 20, 2022, 05:05 PM IST

'देशासाठी तुमचा कुत्रा तरी मेला का?'; मल्लिकार्जुन खरगे यांची भाजपवर बोचरी टीका

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद मंगळवारी राज्यसभेत उमटले. मात्र खरगे यांनी आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आणि माफी मागण्यास नकार दिला आहे.

Dec 20, 2022, 02:29 PM IST
Why was Mavia's meeting canceled today? What strategy will be planned in the meeting? PT31S

MVA Meeting Postponed | मविआची आजची बैठक का झाली रद्द? बैठकीत काय रणनिती आखणार?

Why was Mavia's meeting canceled today? What strategy will be planned in the meeting?

Dec 19, 2022, 03:45 PM IST

"नवनीत राणा बारावी नापास खासदार"; पाहा कोणी केली बोचरी टीका

Navneet Rana : बारावी नापास नवनीत राणा यांचे गणित सुरुवातीपासूनच कच्चे आहे. नवनीत राणा यांनी नेहमीच दुतोंडी भूमिका घेतली आहे, अशीही टीका करण्यात आलीय

Dec 19, 2022, 02:13 PM IST

प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध; उद्धव ठाकरे आता काय करणार?

वंचित बहुजन आघाडी मविआत सहभागी होणार का? हा प्रश्न अजुनही निरूत्तरीतच आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध आहे असं सांगत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी याचं खापर काँग्रेस-राष्ट्रवादीवरच फोडल आहे. 

Dec 17, 2022, 08:35 PM IST

मविआच्या हल्लाबोल मोर्चात पैसे वाटप, भाजपचा आरोप

मविआच्या (MVA) हल्लाबोल मोर्चात पैसे वाटप झाल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजपने (BJP) या पैसे वाटपाचा एक व्हीडिओ ट्विट केलाय.

 

Dec 17, 2022, 08:29 PM IST