connecticut state shooting

न्यूटाऊन गोळीबार : लहानग्याचे अखेरचे शब्द, आय लव्ह यू मॉम...

‘आय लव्ह यू मॉम... मी खूश आहे आणि चांगलाही... मला खूप दु:ख होतंय की मी एक चांगला मुलगा बनू शकलो नाही. दुसऱ्या जगात राहूनही मी तुझ्यावर खूप प्रेम करेन - तुझा ब्रायन’ असं या मुलानं आपल्या पत्रात लिहिलंय.

Dec 15, 2012, 04:30 PM IST

अमेरिकेत माथेफिरूचा शाळेत गोळीबार, २७ जणांचा मृत्यू

अमेरिकेमध्ये कनेक्टिकट राज्यातल्या न्यूटाऊन शहरात माथेफिरुनं केलेल्या अंदाधूंद गोळीबारामुळे खळबळ उडालीए... एका खाजगी शाळेमध्ये हा गोळीबार झालाय.

Dec 15, 2012, 07:47 AM IST