conspiring

D 3 कंपनीचे 3 शूटर्स अटक, शिया वक्फ बोर्ड चेअरमनच्या हत्येचा होता कट

दिल्ली पोलिसांना एक मोठा विजय प्राप्त झाला आहे. पोलिसांच्या स्पेशल सेलने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगमधल्या 3 शूटर्सला अटक करण्यात आली आहे. या तीन शूटरचा यूपीच्या शिया वक्फ बोर्डातील चेअरमन वसीम रिझवी यांना मारण्याचा प्लान होता. दिल्ली पोलीसांच्या स्पेशल सेलाला याबाबत सूचना मिळाली होती. बुलंदशहरमध्ये डी अंपनीचे शूटर्स किती खतरनाक प्लान करतात

Apr 13, 2018, 10:49 AM IST