3 तास उशीरा आली ट्रेन, प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला खेचलं कोर्टात; 3 वर्षाने मिळाला अजब न्याय!
ट्रेनला 3 तास उशीर झाल्याने एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला कोर्टात खेचलं.
Oct 14, 2024, 01:45 PM ISTडोसा सोबत सांबर न देणे हॉटेल मालकाला पडले महागात; कोर्टाने ठोठावला दंड
बऱ्याचदा हॉटेल चालकांकडून ग्राहकांची लूट केली जात. अनेक हॉटेलमध्ये पाण्याची बाटली देखील चढ्या दराने विकली जाते. मनमानी कारभार करणाऱ्या अशाच एका हॉटेल चालकाला ग्राहकाने चांगलाच धडला शिकवला आहे.
Jul 13, 2023, 04:33 PM ISTपिशवीसाठी अतिरिक्त पैसे घेतले तर? MRP पेक्षा जास्त दर आकारला तर?; जाणून घ्या ग्राहक म्हणून आपले हक्क
Consumer Court: अनेकदा ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव नसते. यामुळेच दुकानदारांनी फसवणूक केली किंवा अतिरिक्त पैसे आकारले तरी ग्राहक त्यासाठी दाद मागत नाहीत. दरम्यान, जर तुम्ही ग्राहक न्यायालयातील काही प्रकरणं पाहिली तर एका पिशवीसाठी तुम्ही न्याय मागू शकता.
Jun 28, 2023, 12:47 PM IST
Nashik Consumer Court | ग्राहकाचे पैसे थकवणे ट्रॅव्हल कंपनीला पडले महागात कोर्टाने सुनावली ही शिक्षा
The travel company has exhausted the customer's money, the court give punishment to the travel company
Nov 8, 2022, 01:40 PM ISTजर कोणी तुमच्या घरावर किंवा मालमत्तेवर ताबा घेतला, तर काय करावे? जाणून घ्या
एखादा व्यक्ती घर किंवा दुकान भाड्याने घेतो आणि मग काही काळानंतर त्यावर कब्जा करतो. अशा परिस्थितीत या व्यक्तींना बाहेर काढणं कठिण जातं.
Jun 27, 2021, 11:21 AM ISTKnow your Rights | मापात पाप करणाऱ्यांची तक्रार कुठे करायची?
दुकानदारांची तक्रार कुठे आणि कशी करायची, याबाबतची माहिती देणार आहोत.
Jun 24, 2021, 04:41 PM ISTदोन पाण्याच्या बाटल्या ३१२ रूपयांना विकल्या...
हॉटेलचं नाव 'ब्रूकलॅन सेंटर'.... लुधियाना मध्ये राहणारा जगवीर सिंग नावचा रहिवासी एकदा आपल्या पूर्ण परिवारासह रात्रीच्या जेवणासाठी त्या हॉटेलमध्ये गेले.... जेवण झाल्यानंतर त्यांनी झालेल्या जेवणाचे पैसे दिले आणि ते जाण्यासाठी निघाले तेव्हा जाण्यापूर्वी त्यांनी सिल्सपॅक असलेल्या दोन पाण्याच्या बॉटल खरेदी केल्या. एक विचित्र प्रकार घडला तो म्हणजे दोन पाण्याच्या बॉटल घेतलेल्याचं बिल चक्क! त्यांनी ३१२ रुपये असं लावलं...
Apr 14, 2016, 07:27 PM ISTमॅगीवरील बंदी उठवली, सर्वोच्च न्यायालयाची नेस्लेसह महाराष्ट्र सरकारला नोटीस
आरोग्याला घातक ठरल्याने नेस्लेच्या मॅगीवर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली होती. मात्र, चाचणीतनंतर मॅगीवर बंदी उठविण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. आज न्यायलयाने नेस्ले कंपनी आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली.
Dec 11, 2015, 12:07 PM ISTउंदरानं बॅग कुरतडल्यानं रेल्वेला 15,000 फटका!
रेल्वेतून प्रवास करताना एका उंदरानं प्रवाशाची बॅग कुरतडल्याचा चांगलाच फटका रेल्वे प्रशासनाला बसलाय. ग्राहक न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला याबद्दल तब्बल पंधरा हजारांचा दंड ठोठावलाय.
Aug 28, 2014, 08:31 PM ISTकॅडबरीमध्ये पिन! तक्रारकर्त्याला मिळणार ३० हजार!
सुप्रसिद्ध चॉकलेट कंपनी कॅडबरीवर त्रिपुरातील एका ग्राहकाने ३०,००० रुपयांचा दावा ठोकला आहे. त्याने विकत घेतलेल्या कॅडबरीमध्ये लोखंडी पीन निघाली होती.
May 23, 2013, 07:31 PM IST