'या' पद्धतीने खा शिळी चपाती, नियंत्रणात येईल ब्लड शुगर!
'या' पद्धतीने खा शिळी चपाती, नियंत्रणात येईल ब्लड शुगर!
Sep 14, 2024, 02:02 PM ISTDiabetes : गोड खाल्यामुळे नाही तर, 'या' कारणांनी वाढतो मधुमेहचा धोका!
Health Tips : देशभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजारात मधुमेह रुग्णांनी आपल्या रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. कार्बोहायड्रेटयुक्त आणि गोड पदार्थ तुमची साखर वाढवू शकतात. परंतु केवळ या गोष्टीच नाही तर जास्त ताण घेतल्याने तुमच्या रक्तातील साखरची पातळी वाढू शकते.
Mar 25, 2023, 03:55 PM ISTDiabetes Control Tips: शुगर कंट्रोल करायची आहे? मग हे 5 घरगुती उपाय लगेच चालू करा
Diabetes Control : मधुमेहींची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या आजारात उपचारासोबतच योग्य आहार आणि जीवनशैलीची घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Mar 8, 2023, 05:05 PM ISTControl Diabetes: दुधात फक्त एकच गोष्ट मिसळून प्या, शुगर-सांधेदुखीसह या समस्यांपासून मिळेल सुटका
Acidity Home Remedies: दूध पिणे प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. दुधात कॅल्शियम भरपूर असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. दूध हे बॉडी बिल्डिंग फूड आहे, जे पिण्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा पावडरबद्दल सांगणार आहोत, ज्याला दुधात मिसळून ते प्यायल्याने शुगर कमी होते शिवाय सांधेदुखीसारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Oct 21, 2022, 09:20 AM ISTDiabetes Diet Tips : 3 अशा गोष्टी ज्यांचं सेवन मधुमेहाच्या रुग्णांनी करायला हवे
Diabetes च्या रुग्णांना त्यांच्या आहारात खूप काळजी घ्यावी लागते अन्यथा साखरेची पातळी वाढू शकते.
Mar 25, 2022, 09:48 PM ISTरोज एक लवंग खा आणि 'या' समस्या दूर करा!
भारतीय मसाल्याचे पदार्थ औषधी आहेत, हे आपण जाणतोच.
Feb 14, 2018, 05:59 PM IST