औरंगाबाद | माणिक रूग्णालयातील आग आटोक्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 2, 2018, 02:20 PM ISTराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलले कठोर पाऊल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कठोर पाऊल उचलली आहेत.
Mar 1, 2018, 10:42 AM ISTऔरंगाबाद | प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत ३२ वायू मशीन बसवणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 09:42 PM ISTगरोदरपणात रक्तदाबावर नियंत्रण ठेवणारे 4 उपाय
अती श्रम किंवा अती ताण आदींमुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मात्र, वेळीच काळजी घेतली नाही तर, त्याचा गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम संभवतो.
Dec 20, 2017, 07:24 PM IST१०० रूपयात घरच्या घरी ढेकणांचं नियंत्रण
हा २० रूपयांचा स्प्रे वर्षातून एकदा केला, तर कधीच ढेकूण होत नाहीत, पण नीट लक्षपूर्वक वाचा आणि हा स्वस्त उपाय करा.
Dec 8, 2017, 03:55 PM ISTमुंबईत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध
मुंबई शहरात अवजड वाहनांवर वाहतूक पोलीस विभागानं निर्बंध घातले आहेत.
Dec 19, 2016, 08:49 PM ISTभयानक आजार एडस आटोक्यात येतोय
दीड दशकापूर्वी एडस् या रोगानं जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. सा-या जगासाठीच नविन असलेल्या या रोगानं सर्वांच्याच मनात भिती निर्माण केली होती. पण आता चित्र पालटतंय. सध्या एडस बाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होतय.
Dec 2, 2016, 12:07 AM ISTमेकर्स टॉवरची आग नियंत्रणात, २ दगावल्याची भीती
कफ परेडच्या मेकर्स टॉवरची आग नियंत्रणात आली आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या टॉवरच्या २० व्या मजल्यावर आग लागली होती. या टॉवरमध्ये बहुतेक उद्योजकांची घरं आहेत.
Oct 18, 2016, 09:17 AM IST'लिडार' सर्व्हेक्षणावर मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2016, 02:32 PM ISTकेस पांढरे होऊ नयेत यासाठीचे तीन सोप्पे उपाय!
आज खूपच कमी वयात केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. वेगवेगळ्य़ा कारणांमुळे केस पांढरे होतात. पण आम्ही तुम्हाला केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी तीन सोपे उपाय सांगणार आहोत. यामुळे तुम्ही तुमचे केस लवकर पांढरे होण्यापासून रोखू शकतात.
Dec 12, 2015, 08:03 PM ISTप्रदूषणावर नियंत्रणासाठी सरकारचा अजब निर्णय
प्रदूषणावर नियंत्रणासाठी सरकारचा अजब निर्णय
Dec 5, 2015, 03:18 PM IST
हायकोर्टानं रेल्वेला दिल्या 'क्राऊड कंट्रोल' टिप्स!
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर गर्दीच्या वेळी खच्चाखच भरलेली गर्दी कंट्रोल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं 'क्राऊड कंट्रोल टेक्निक'चा वापर करता येईल, असं मत नोंदवलंय.
Oct 15, 2015, 05:13 PM ISTसेक्स वर्कर्सला मोफत कंडोम बंद; महाराष्ट्रात एडसचा धोका वाढला
सेक्स वर्कर्सला मोफत कंडोम बंद; महाराष्ट्रात एडसचा धोका वाढला
Oct 10, 2015, 01:18 PM ISTसेक्स वर्कर्सला मोफत कंडोम बंद; महाराष्ट्रात एडसचा धोका वाढला
एड्स या घातक रोगावर नियंत्रण आणण्यासाठी विविध सेवाभावी संघटना आणि सेक्स वर्कर प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. मात्र, सरकारी अनास्थेमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती पुन्हा निर्माण झालीय. सरकार एड्सच्या धोक्याकडं कसं दुर्लक्ष करतंय, याबद्दल धक्कादायक सत्य समोर आलंय.
Oct 10, 2015, 10:39 AM IST