सेक्स वर्कर्सला मोफत कंडोम बंद; महाराष्ट्रात एडसचा धोका वाढला
एड्स या घातक रोगावर नियंत्रण आणण्यासाठी विविध सेवाभावी संघटना आणि सेक्स वर्कर प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. मात्र, सरकारी अनास्थेमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती पुन्हा निर्माण झालीय. सरकार एड्सच्या धोक्याकडं कसं दुर्लक्ष करतंय, याबद्दल धक्कादायक सत्य समोर आलंय.
Oct 10, 2015, 10:39 AM ISTचाइल्ड पॉर्नविरोधात केंद्र सरकार खर्च करणार ४०० कोटी
चाइल्ड पॉर्नोग्राफी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गांभीर्याने विचार केला आहे. यासाठी एक अत्याधुनिक केंद्र स्थापन करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
Sep 20, 2015, 06:01 PM ISTहाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी साधे उपाय
उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी काही गोष्टींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने मीठाचा समावेश आहे.
Sep 10, 2015, 07:44 PM ISTपुण्यात स्वाइन फ्लू नियंत्रणात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 09:13 PM ISTहार्बर मार्गावरची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा उपाय...
हार्बर मार्गावरची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा उपाय...
Jan 13, 2015, 11:01 AM ISTमंत्रालयात लागलेली आग आटोक्यात
मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर आज दुपारी आग लागली होती, ही आग शॉर्टसर्किंटमुळे लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jun 23, 2014, 05:15 PM ISTदादांना हवंय, सोशल मीडियावर नियंत्रण!
सोशल वेबसाईटवरून राष्ट्रपुरुषांची, इतिहासातील नेत्यांची बदनामी करण्याचं आणि त्यातून जनतेच्या धार्मिक भावनांना धक्का पोहचवण्याचं काही समाजविघातकांचं काम समोर आलंय.
Jun 10, 2014, 04:12 PM ISTपिकांवरील रोग नियंत्रण करणार मोबाईल अॅप
आपल्या पिकावर कोणता रोग पडलाय आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं, हे शेतकऱयांना आता एका क्षणात समजणार आहे.
Mar 18, 2014, 04:25 PM ISTसोशल नेटवर्किंगवर नो प्रचार
फेसबुक, यू ट्युब, ट्विटर सोशल नेटवर्किंग साईटस्वर प्रचारासंदर्भात मजकूर किंवा माहिती अपलोड राजकीय नेत्यांना करता येणार नाही. जर करावयाची असेल तर राजकीय पक्षांनी आयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नीला सत्यनारायण यांनी स्पष्ट केले आहे.
Jan 27, 2012, 10:12 PM IST