controversial land case

वादग्रस्त जमीन प्रकरण : गिरीश महाजनांविरोधात जळगावमध्ये आंदोलन

वादग्रस्त जमीन प्रकरणी गिरीश महाजनांविरोधात आता जळगावमध्ये वातावरण तापू लागलंय. राष्ट्रवादीने या विरोधात आंदोलन छेडलेय.

Jun 15, 2016, 10:47 PM IST