Viral Video of Convesion: व्हायरल झालेला व्हिडीओ या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. 24 वर्षीय तरुणी व्हिडीओ रडताना आणि आरोपीकडे आपल्याला जाऊ देण्याची विनंती करताना दिसत आहे.
Businessman Son Converted To Islam: औषध व्यावसायिकाने जीम ट्रेनर, तिचं कुटुंबीय आणि तीन धर्मगुरूंवर आपल्या मुलाचं धर्मांतर घडवून आणल्याचा आणि त्याचा गुप्तपणे 'निकाह' केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल करत तपास सुरु केला आहे.
Big Revealations in Nashik Conversion Case: आरोपी रजा मेमन, आसिफ अन्सारी, तौसिफ आणि दानिश यांनी कार्यालयाला नरक बनवलं होतं. आरोपींनी क्रुरतेचा आणि छळवणुकीच्या सर्व मर्यादा पार केल्याचं पीडितेनं आपल्या फिर्यादीमध्ये नमुद केलं आहे.
Maharashtra Government On Non Agricultural Land NA Plot: 11 फेब्रुवारीला महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेत. त्यांच्या दरबारात एका मुस्लीम कुटुंबानं हिंदू धर्मात प्रवेश केला. यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे.
Crime News :कोपरगावमधील एका 20 वर्षीय युवतीस प्रेमाच्या जाळयात ओढून तिला जबरदस्तीने धर्मांतरण करायला लावल्याचे समोर आले आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह अत्याचार देखील केल्याचे तरुणीने म्हटलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
अकोला येथे एका मुलाचे धर्मांतर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलाचे आईनेच पोलिस ठाण्यात मुलाचे धर्मांतर झाल्याची तक्रार केली आहे.
रोहित नावाच्या तरुणाची ऑनलाईन कॅरम खेळताना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आलं. त्या मुलीने आपण बंगळुरु इथं राहात असल्याचं सांगत रोहितला धर्मांतर करण्यास भाग पाडलं.
MP News : मध्य प्रदेशच्या नाहरगड पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पोटच्या मुलीचे वडिलांनी जीवंतपणीच अंत्यसंस्कार केले आहेत. मुलीने मुस्लीम तरुणासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
महिलेच्या वागण्यात झालेला बदल पाहून तिच्या कुटुंबाला शंका आली. माहिती घेतली असता त्यांना तयब्बची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने मोबाइल फोन बंद केला.
Ahmednagar Crime : उत्तर प्रदेशात ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतर होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता अहमदनगरच्या संगमनेरमध्ये धर्मातराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी बिहारच्या एका तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.
Nashik Crime News : ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मांतर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशापासून ठाण्यातल्या मुंब्रा परिसरापर्यंत या प्रकरणाचे जाळे पसरल्याचे नुकतेच समोर आले होते. अशातच आता मालेगावमध्ये करिअर गाईडन्सच्या नावाखाली धर्मांतरणाचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेने केला आहे.
Conversion through online games
Mumbra connection for online conversion in UP
तुमची मुलं तासंतास मोबाईलवर असतात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी. लहान मुलांना मोबाईल गेम्सचा नाद लावून त्यांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढलं जातंय.
Naseeruddin Shah on Kerala Story Success: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी 'द केरळ स्टोरी'ला (The Kerala Story) मिळालेल्या यशानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हा अत्यंत धोकादायक ट्रेंड असल्याचं ते म्हणाले आहेत. हा चित्रपट पाहण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Great silent march of the Christian community in Sangli, see why the Christian brothers took out a march?
देवाच्या आळंदीत व्हायरल झालेल्या व्हिडिओने एकच खळबळ, लोकांना धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त केलं जात असल्याचा आरोप चार जणांवर गुन्हा दाखल
Protesters rally for Hindu Rashtra demand in Nagpur