RBI कडून महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना रद्द; ठेवीदारांची रक्कम बुडाली?
RBI News : खातेधारकांच्या हितासाठी आरबीआयकडून महाराष्ट्रातील 'या' बँकेवर कारवाई. खातेधारकांच्या पैशांचं नेमकं काय होणार? पाहा
Feb 7, 2024, 11:12 AM ISTRBIची मोठी कारवाई! या बँकेचे लायसन्स थेट रद्द; तुमचे खाते तर नाही ना..?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोठी कारवाई केली आहे. यूपीच्या पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला.
Mar 22, 2022, 11:05 AM ISTपीएमसी घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेला जाग
पीएमसी घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेला जाग
RBI Issue Norms To Governance Standards At Urban Cooperative Bank
सहकारी बँका भ्रष्टाचाराचं कुरण बनण्याचं कारण काय, जाणून घ्या...
२००४ मध्ये देशात १ हजार ९२६ सहकारी बँका होत्या. गेल्या १४ वर्षात त्यातल्या ३७५ बँका बंद पडल्या
Oct 17, 2019, 11:42 PM ISTमुंबई : गेल्या १४ वर्षांत सहाकारी ३७५ बँकांना टाळं
मुंबई : गेल्या १४ वर्षांत ३७५ सहकारी बँकांना टाळं
Oct 17, 2019, 11:35 PM ISTकेवळ १ रूपयासाठी बँकेने लटकवले ३.५ लाखांचे दगिने!
हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे.
Jul 3, 2018, 02:25 PM ISTअजित पवारांसह सहकार क्षेत्रातील ६५ जणांना नोटीस
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार क्षेत्रातील वर्चस्वाला चाप लावण्यास भाजपने सुरुवात केली आहे. सहकार कायद्यात बदल करून सहकारी बँका अडचणीत आणणाऱ्या संचालकांना घरी बसवण्यासाठी सरकारने कायद्यात बदल केला असून त्याची अंमलबजावणीही सुरू केलीय. त्यानुसारच अजित पवारांसह सहकार क्षेत्रातील ६५ जणांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे.
Feb 5, 2016, 08:22 AM ISTबँकेनं शाळेलाच ठोकलं सील
वेळेत कर्जपरफेड न केल्यानं एका को-ऑपरेटीव्ह बँकेनं एका शाळेलाच सील ठोकण्याचा पराक्रम केलाय. पण, त्याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसतोय.
Jul 11, 2012, 02:49 PM IST