Corona : मुंबईत कोरोनाचं थैमान, नव्या रुग्णसंख्येत 50 टक्क्यांनी वाढ
मुंबईत कोरोना संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झालीये.
Jun 24, 2022, 06:17 AM ISTअमेरिकेत फुटला पुन्हा 'कोरोना बॉम्ब', लसीकरण होऊनही कोरोना परतला
अमेरिकेत जे घडतंय, ते पाहता भारतानं आतापासूनच सावध व्हायची गरज आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केलाय
Jul 28, 2021, 07:10 PM IST