corona cases

कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबईत आज कोरोना रुग्णांचा उच्चांक

राज्यात आज अनेक शहरांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Apr 4, 2021, 09:28 PM IST

देशात कोरोनाच्या विस्फोटाला सुरूवात; आजच्या विक्रमी आकडेवारीने चिंता वाढली

देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवनवीन विक्रम गाठत आहे.

Apr 4, 2021, 10:30 AM IST

Corona : उद्यापासून ७ दिवस पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध

पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाकडून आता निर्बंध आणखी कडक केले जाणार आहेत. याबाबत पुण्यात झालेल्या महत्वाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 

Apr 2, 2021, 01:50 PM IST

देशात कोरोनाचा कहर वाढला, ९ राज्यात शाळा बंद करण्याचा निर्णय

 आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय

Apr 2, 2021, 10:14 AM IST

देशात कोरोनाची परिस्थिती भंयकर, ऑक्टोबरनंतरची सर्वात मोठी वाढ

11 ऑक्टोबरनंतर देशात कोरोनाची सर्वात मोठी वाढ

Apr 1, 2021, 07:08 PM IST

वैद्यकीय वापराकरीता 80 टक्के ऑक्सीजन पुरवठा बंधनकारक- आरोग्य विभागाचे निर्देश

राज्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असल्याने निर्णय

Mar 30, 2021, 03:47 PM IST

Corona cases : नागपूर आणि पुण्यात आज इतकी मोठी वाढ

नागपूर आणि पुण्यात कोरोनाचा कहर थांबेना... 

Mar 29, 2021, 07:04 PM IST

KDMC ची फक्त दिखावा कारवाई, वाईन शॉपवर तुफान गर्दी

कल्याण-डोंबिवलीमध्ये पालिका प्रशासन दुर्लक्ष

Mar 29, 2021, 06:37 PM IST

Corona : राज्यात कोरोनाने चिंता वाढवल्या, आज धक्कादायक वाढ

राज्यात कोरोनाचा कहर काही थांबत नाहीये.

Mar 28, 2021, 09:59 PM IST

Corona : नागपुरात आजही मोठी वाढ, तब्बल 54 रुग्णांचा मृत्यू

नागपुरात कोरोना झपाट्याने पसरतोय...

Mar 27, 2021, 06:27 PM IST

Corona : संसर्ग वाढत असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिर आठवडाभरासाठी बंद

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. याबाबत आता शासनाने देखील गंभीर चिंता व्यक्त केली असून राज्यात कडक निर्बंध लागू करण्याच्या दृष्टीने पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

Mar 27, 2021, 06:07 PM IST

राज्यात लॉकडाऊनबाबत पाहा काय म्हणाल्या आमदार प्रणिती शिंदे

 राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Mar 27, 2021, 05:52 PM IST

corona in vidarbha : विदर्भात कोरोनाचा प्रभाव वाढला. वर्धा, भंडार, चंद्रपूर या जिल्ह्यात रुग्नांची वाढ, तर 66 लोकांचा मृत्यू

 वर्धा,भंडार, चंद्रपूर या जिल्ह्यात वेगाने रुग्नांची वाढ होत आहे. विदर्भात मागील 24तासांत 6 हजार 970 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 66 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

Mar 24, 2021, 10:49 PM IST

राज्यात कोरोनाचा कहर सुरुच; मुंबई, नागपुरात मोठी वाढ

राज्यात कोरोनाचा कहर सुरुच... 

Mar 18, 2021, 08:23 PM IST