corona cases

भारतात पहिल्यांदाच 24 तासांत 1000 पेक्षा जास्त मृत्यू, पाहा राज्यांची आकडेवारी

भारतात पहिल्यांदाच  24 तासांत 1000 पेक्षा जास्त मृत्यू देशात झाले आहेत.

Aug 10, 2020, 11:57 AM IST

भारतात आतापर्यंत १० लाखाहून अधिक जणांची कोरोनावर मात

भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक

Jul 30, 2020, 05:49 PM IST

राज्यात आज ७७१७ रूग्णांची नोंद, तर १०,३३३ रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात आतापर्यंत एकूण २,३२,२७७ रुग्णांची कोरोनावर मात

Jul 28, 2020, 10:27 PM IST

अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोनाचे 68 हजार नवे रुग्ण वाढले

अमेरिकेत कोरोनाचा कहर कायम, रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

Jul 26, 2020, 06:27 PM IST

देशात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होत आहे.

Jul 16, 2020, 09:49 AM IST

डॅशबोर्डवर बेडची माहिती प्रसिद्ध करा, केडीएमसी आयुक्तांचे खाजगी रुग्णालयांना आदेश

कोरोना रुग्णांकडून भरमसाट बिल वसूल केले जात असल्याच्या तक्रारींची दखल

Jul 14, 2020, 04:11 PM IST

देशात कोरोना संक्रमितांची संख्या 9 लाखांवर

देशात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही झपाट्याने वाढत आहे.

Jul 14, 2020, 09:38 AM IST

गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 2 लाख 30 हजार रुग्ण वाढले

कोरोना रुग्णांनी जगात नवा विक्रम नोंदविला आहे. 

Jul 13, 2020, 10:23 AM IST

अमेरिकेत कोरोनाचा कहर, २४ तासात ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण

जगात कोरोना विषाणू आणखी भयानक बनला आहे

Jul 8, 2020, 09:39 AM IST

कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चाललेल्या नवी मुंबईतही लॉकडाऊन जाहीर

अखेर नवी मुंबईत ही लॉकडाऊन जाहीर

Jul 1, 2020, 09:55 PM IST

राज्यात आज कोरोनाचे ५२५७ रुग्ण वाढले

राज्यात पुन्हा एकदा 5 हजारांहून अधिक रुग्णांची वाढ 

Jun 29, 2020, 07:35 PM IST

...तर औरंगाबादमध्ये पूर्ण संचारबंदी अटळ, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

वाळूज औद्योगिक वसाहतीत 4 तारखे पासून 12 जुलै पर्यंत पूर्ण संचारबंदी 

Jun 29, 2020, 05:27 PM IST

आजही राज्यात सर्वाधिक ५४९३ कोरोना रूग्णांची वाढ

राज्यात आज ही कोरोनाच्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ

Jun 28, 2020, 07:46 PM IST

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटींच्या वर, 5 लाख रुग्णांचा मृत्यू

जगभरात कोरोनाचा कहर अजूनही थांबलेला नाही.

Jun 28, 2020, 04:55 PM IST

कल्याण-डोंबिवलीकरांच्या चिंतेत भर, आज सर्वाधिक ३२३ रुग्ण वाढले

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये आता मोठी वाढ होत आहे.

Jun 25, 2020, 10:20 PM IST