corona maharashtra

सावध व्हा! कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंट संसर्गाचा वेग वाढला?

Corona Cases Latest Updates : साधारण तीन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गानं संपूर्ण जगाची चिंता वाढवलेली असताना आता या संसर्गात एका नव्या व्हेरिएंटनं आरोग्य यंत्रणांपुढील अडचणी वाढवण्यास सुरुवात केली आहे. 

Dec 26, 2023, 07:21 AM IST

Corona News : धाकधूक वाढली! कोरोनाच्या धर्तीवर सरकारची बैठक; मास्क वापरा, Covid संसर्गाचा धोका टाळा

Corona News : केंद्र सरकारनं सावधगिरीची पावलं उचलत कोरोनाच्या धर्तीवर तातडीनं एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आता नेमके काय निर्णय घेतले जातात आणि कोणत्या राज्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात येतो ते पाहाच. तूर्तास मास्क वापरा, काळजी घ्या...! 

 

Mar 27, 2023, 08:39 AM IST

Covid 19 : सावधान! 'या' Blood Group च्या नागरीकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका

Coronavirus Precautions Tips : चीनमध्ये सापडलेल्या BF.7 व्हेरीएंटमध्ये (China BF.7 variant)  गंभीर रोगाची प्रकरणे क्वचितच आढळतात. मात्र ज्या लोकांनी प्रतिकारशक्ती खुपच कमकुवत आहे, किंवा ज्या लोकांना (कॉमोरबिडीटी) म्हणजे डायबिटीज, अस्थमा, एचआय़व्ही, कॅन्सर, ब्लड प्रेशर सारख्या गंभीर आजार आहेत.

Dec 29, 2022, 02:17 PM IST

धोका वाढला; Corona संदर्भात तरूणांना सरकारचा इशारा

विसरलेल्या सवयी पुन्हा अंगी बाणवा, नाहीतर.... 

 

Jun 7, 2022, 07:41 AM IST

Corona Third Wave : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळं राज्यात लॉकडाऊन वाढला; पाहा नवे नियम

कोरोना लॉकडाऊन लागू करत त्याचा कालावधीही वाढवण्यात येत असल्याचं कळत आहे. 

Sep 14, 2021, 07:24 AM IST

CORONA UPDATE : सावधान! महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढले, तिसरी लाट धडकली का?

महाराष्ट्रातल्या सात जिल्ह्यांत कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असून हा चिंता वाढवणारा आकडा आहे.

Sep 6, 2021, 07:26 PM IST

राज्यातील रिकव्हरी रेटमध्ये वाढ, दिवसभरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ की घट?

राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज पुन्हा वाढ झाली आहे.

Jul 17, 2021, 08:29 PM IST