Corona : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण?
COVID JN.1 variant cases rise : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा झपाट्याने पसरत आहे. कारण रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हळूहळू देशभर पसरत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिंएटबाबत प्रशासन सतर्क असून योग्य ती पावले उचलत आहे.
Jan 7, 2024, 01:27 PM ISTCorona virus: दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत...; कोणत्या भागात कोरोनाचे किती रूग्ण, पाहा आकडेवारी!
Corona virus: कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तणाव वाढला आहे. आतापर्यंत देशात कोरोना विषाणू 'JN.1' या नवीन प्रकाराची 69 प्रकरणं आढळून आली असून त्यापैकी 34 प्रकरणे गोव्यात आढळून आली आहेत.
Dec 27, 2023, 06:49 AM ISTदेशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, 24 तासांत 358 रुग्ण... मुंबईकरांसाठी 'या' महत्त्वाच्या सूचना
Corona Cases in India : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय. गेल्या24 तासांत 358 रुग्णांची नोंद करण्यात आलीय. केरळमध्ये सर्वाधिक 300 रुग्ण आढळले असून केंद्राकडून सतर्क राहण्याचे राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनंही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
Dec 21, 2023, 02:26 PM ISTमहाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात
Coroan Cases in Maharashtra : महाराष्ट्र आणि केरळमध्ये नव्या व्हेरिएंटचा JN.1 चे एक एक रुग्ण आढळल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
Dec 21, 2023, 12:50 PM ISTCOVID19 | केरळमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धुमाकूळ
Kerala 300 New Corona Patients
Dec 21, 2023, 10:20 AM ISTराज्यात 24 तासात तब्बल इतक्या कोरोना रुग्णांची नोंद ...महाराष्ट्र सरकार सतर्क
Coroan Cases in Maharashtra : देशासह महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. JN1 या कोविडच्या नव्या विषाणूच्या बाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलंय.
Dec 20, 2023, 09:30 PM ISTमहाराष्ट्रात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ
Increase in the number of corona patients in Maharashtra again
Apr 23, 2023, 07:15 PM ISTCorona : काळजी घ्या, कोरोना झपाट्याने वाढतोय.. आज 'इतक्या' रूग्णांची वाढ!
Corona Patients Ratio Increased in maharastra
Apr 20, 2023, 10:05 PM ISTराज्यात कोरोनाचे ९४९ रुग्ण आढळले
949 corona patients were found in the state
Apr 18, 2023, 11:10 PM ISTCorona Update: राज्यात दिवसभरात 542 नवीन कोरोना रूग्ण
Corona Update in maharashtra
Apr 9, 2023, 11:15 AM ISTCoronavirus । मुंबईसह राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव, 6988 नागरिक होम क्वारंटाईन
Rapid spread of Corona in Mumbai and Maharashtra, 6988 citizens under home quarantine
Apr 8, 2023, 08:40 AM ISTCoronavirus in Sangli । सांगलीत कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली
Concern increased due to increase in corona patients in Sangli
Apr 7, 2023, 01:25 PM ISTCorona Returns : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हजाराजवळ, 3 जणांचा मृत्यू, सर्वाधिक रुग्ण मुंबईत
राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता हा आकडा हजाराच्याजवळ पोहोचोय. देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री राज्यातल्या सर्व आरोग्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत.
Apr 6, 2023, 08:19 PM ISTCorona : सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ, आरोग्यमंत्री म्हणतात...
Corona Patients Ratio Increase in maharastra health minister talk on it
Apr 3, 2023, 10:50 PM IST