corona u pdates

सावधान! अजूनही संकट संपलेलं नाही: या २२ जिल्ह्यांत आहे कोरोनाचे सावट

राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट सरासरी २३.८२ टक्के इतका आहे. त्या तुलनेत २२ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट उच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात लसीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचण्या वाढवण्यावर अधिक भर देण्यात यावा असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

 

Jan 27, 2022, 07:30 PM IST