corona update

Covid-19 New Variant: आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवली चिंता, लस ठरणार का प्रभावी?

चिंता वाढवणारी बातमी, कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेगाने पसरतोय

Sep 14, 2022, 06:18 PM IST

तुम्ही Corona Positive की Negative? मोबाईलच सांगणार, कसं ते अधिक जाणून घ्या

आता तुम्ही घरच्या घरी तुम्हाला कोरोना झाला आहे की नाही याची माहिती मिळू शकता. आता असे एक ॲप उपलब्ध आहे. ज्याच्या मदतीने तुमच्या आवाजावरून तुम्ही कोरोनाग्रस्त आहात की नाही याची चाचणी होणार आहे.   

Sep 6, 2022, 12:45 PM IST

Corona outbreak : बोंबला... कोरोनाचा पुन्हा प्रकोप, 'या' देशात लॉकडाऊन

Coronavirus in China : भारतात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक कमी झालाय. मात्र, धोका अद्याप कायम संपलेला नाही. आता पुन्हा चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus Update) डोकेवर काढले आहे.  अनेक मोठ्या शहरांनी मंगळवारी कडक कोविड-19 निर्बंध लावण्यात आले आहे. 

Aug 31, 2022, 02:08 PM IST

Corona Update: कोरोनाने घेतला 6 रूग्णांचा बळी; पॉझिटीव्हीटी रेट घटला

आरोग्य विभागाने आपल्या बुलेटिनमध्ये ही माहिती दिली आहे.

Aug 25, 2022, 06:21 AM IST
Delta variant of Corona expelled from Maharashtra PT39S

Video | कोरोनाचा घातक डेल्टा व्हेरियंट राज्यातून हद्दपार

Delta variant of Corona expelled from Maharashtra
- कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट राज्यातून हद्दपार
- जिनोम सिक्वेन्सिंगमधून माहिती उघड
- दुस-या व्हेरियंटला कारणीभूत डेल्टा हद्दपार
- कोरोना व्हेरियंटबाबत राज्याला दिलासादायक बातमी

Aug 24, 2022, 10:05 AM IST
There has been an increase in the number of corona patients in Mumbai PT1M1S

Video| मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

There has been an increase in the number of corona patients in Mumbai

Aug 21, 2022, 07:40 AM IST
Increase in the number of corona patients in the state again PT1M3S

Video | कोरोना पुन्हा आला! राज्यात रुग्णसंख्येत वाढ

Increase in the number of corona patients in the state again

Aug 20, 2022, 10:05 AM IST

Corona Virus Case : कोरोनामुळे मृत्यचं तांडव, या शहरात तब्बल इतक्यांनी गमावला जीव

धोकादायक आणि जीवघेणा असलेला कोरोना व्हायरस (Corona Virus Case) पुन्हा एकदा हातपाय पसरत आहे. 

Aug 18, 2022, 12:04 AM IST

BBV154 vaccine: कोरोनाविरुद्धच्या लढाईला मोठं यश, Nasal Vaccine ची तिसरी चाचणी यशस्वी

देशात लवकरच कोरोनावरची पहिली नेझल लस उपलब्ध होण्याची शक्यता

Aug 15, 2022, 06:11 PM IST

आताची मोठी बातमी! बूस्टर डोससाठी 'या' Vaccine ला मंजूरी, जाणून घ्या, कधी आणि किती रुपयांना मिळणार

तूम्ही बूस्टर डोस घेतला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे

Aug 11, 2022, 02:09 PM IST

Corona Update:कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय; संक्रमण दर 15 टक्क्यांवर पोहोचला

संसर्गाचा दर 15 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे, जो गेल्या साडे सहा महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर आहे. 

Aug 8, 2022, 06:25 AM IST