Covid-19 update: कोरोनाने वाढवलं टेन्शन; 24 तासांत 4 रूग्णांचा संसर्गाने मृत्यू
Covid-19 update: केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
Jan 9, 2024, 07:14 AM ISTCOVID-19 in India: कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येने चिंता वाढली; 'या' ठिकाणी मास्क सक्ती
Corona New Variant JN.1: दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. केरळ आणि उत्तराखंडामध्ये कोरोनाच्या रूग्णांची आकडेवारी पाहता निर्देश जाहीर करण्यात आले आहे.
Jan 4, 2024, 06:47 AM ISTदेशातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात; हादरवणारी आकडेवारी समोर
COVID 19 Update : कोरोना विषाणूच्या नवीन सब-व्हेरियंटची प्रकरणे भारतासह जगभरात वाढत आहेत. त्यामुळे, 2024 च्या सुरुवातीस संभाव्य कोविड लाटेची अनेक लोकांमध्ये भीती आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत होऊ शकते.
Dec 31, 2023, 01:46 PM ISTCorona JN.1: देशात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत? 5 रूग्णांनी गमावला व्हायरसमुळे जीव
Corona New Variant JN.1: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे
Dec 30, 2023, 07:47 AM ISTराज्यात 63 हजार विलगीकरण, 33 हजार ऑक्सिजन बेड्स आणि... अशी आहे राज्याची तयारी
कोरोना JN.1 व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या वाढतेय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Dec 21, 2023, 08:55 PM ISTCorona Update: काळजी घ्या, कोरोना पुन्हा वाढतोय... राज्यात आज आढळले इतके रूग्ण!
Corona Update New in maharastra
Apr 20, 2023, 12:00 AM ISTCorona Update | कोरोना रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ, 24 तासांत देशात हजारांहून अधिक रुग्ण
corona case in maharashtra corona increase rate
Apr 13, 2023, 10:20 AM ISTCorona : मोठा दिलासा! लवकरच होणार कोरोनाचा The End, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
Corona Update : गेल्या तीन वर्षात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारमध्येही तणाव वाढला आहे. त्यातच आता कोरोनाचे नवीन प्रकरण देखील समोर येत आहे. अशातच तज्ञांनी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी दिली आहे.
Apr 9, 2023, 01:19 PM ISTCorona Update: राज्यात दिवसभरात 542 नवीन कोरोना रूग्ण
Corona Update in maharashtra
Apr 9, 2023, 11:15 AM ISTMaharashtra Corona Update : महाराष्ट्राचे टेन्शन वाढवणारी बातमी; साताऱ्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील सहा दिवसांत तब्बल 52 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील उपचार सुरू असणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सातारा जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
Apr 3, 2023, 03:50 PM ISTPune Corona | पुण्यात कोरोनाचा फैलाव, महिला रुग्णाचा मृत्यू
Pune Corona Corona spread in Pune death of a female patient
Apr 3, 2023, 11:05 AM ISTCorona | विमानतळावर पुन्हा कोरोना चाचणी सुरु होणार; दुबई, चीनमधून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग
Corona testing will start again at the airport
Mar 30, 2023, 04:45 PM ISTCoronavirus Update : सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू
Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
Mar 26, 2023, 09:29 AM ISTCorona Return : नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाची लाट? वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवं संकट
कोरोना गेलाय या भ्रमात राहू नका. कारण कोरोनाचा नवा व्हेरियंट सक्रिय झालाय. कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेगान पसरत असून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होतेय, गेल्या काही दिवसात देशात हजाराहून अधिका कोरोना रुग्ण आढळून आलेत.
Mar 23, 2023, 07:54 PM ISTCorona Update | H3N2 सोबतच कोरोनाने राज्याचे टेंशन वाढवलं, 24 तासांत रुग्णांची दुपटीने वाढ तर दोघांचा मृत्यू
Corona Update corona ground report from solapur
Mar 15, 2023, 12:45 PM IST