corona wave

Corona : देशात संसर्ग वाढला, तिसऱ्या लाटेबाबत केंद्राने राज्यांना केलं सतर्क

संसर्ग रोखण्यासाठी या राज्यांनी उचललेली पावले आणि त्यांच्या प्रभावाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. 

Jul 31, 2021, 10:04 PM IST

तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लसचा धुमाकूळ ? , IIT कानपूरच्या संशोधकांचा धोक्याचा इशारा

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिस-या लाटेचा धोका कायम आहे. त्यातही डेल्टाप्लसमुळे सर्वांची चिंता वाझढली. तिस-या लाटेसंदर्भात  IIT कानपुरच्या संशोधकांचं एक धक्कादायक संशोधन समोर आलंय. हा अहवाल म्हणजे सर्वांसाठी सावधानतेचा इशारा आहे. 

Jun 23, 2021, 10:13 PM IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, या राज्यात इतकी मुले कोरोना पॉझिटिव्ह

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर संपत नाही. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. 

May 22, 2021, 10:48 PM IST

कोरोनाची तिसरी लाट का ठरु शकते मुलांसाठी घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांमध्ये धोका वाढणार?

May 13, 2021, 09:16 PM IST

नागरिकांनो खबरदारी घेतली तर आपण रोखू शकतो कोरोनाची तिसरी लाट

कोरोनाचा तिसरी लाट रोखणं आपल्या हातात... 

May 7, 2021, 10:40 PM IST

कोविड संसर्ग : लहान मुलांना जपा, तिसऱ्या संभाव्य लाटेत मोठा धोका

कोविड संसर्गाचा (Covid infection) धोका सातत्याने वाढत आहे. कोरोना ( Coronavirus) तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

May 3, 2021, 08:21 AM IST

CORONA च्या दुसऱ्या लाटेत वेगाने होतोय संसर्ग, ही आकडेवारी झोप उडवणारी

देशातील आठ राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग होत आहे.

Apr 5, 2021, 08:08 PM IST

कोरोनाचा धोका वाढला; अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत पुन्हा निर्बंध वाढवले

कोरोना विषाणूने पुन्हा (corona wave) जगभरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका (US), कॅनडा (Canada) आणि मेक्सिको (Mexico) या देशांत कोरोना बाधितांचा (coronavirus) आकडा वाढतच आहे.  

Feb 21, 2021, 02:27 PM IST

देशात अनेक शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला, रात्री कर्फ्यू लागू होणार

देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याआधी त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न

Nov 21, 2020, 08:47 AM IST

फ्रान्समध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर, एका दिवसात 60,486 रुग्णांची वाढ

फ्रान्समध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहता आधीच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

Nov 8, 2020, 03:54 PM IST