coronalockdown

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, झारखंड राज्याने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला

झारखंड राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.  

Jun 27, 2020, 10:58 AM IST

कोरोनाला रोखायचे कसे?, कल्याण पूर्व भागातील कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची गर्दी

 कल्याण पूर्व येथे कंटेंमेंट झोन असूनसुद्धा नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी करताना दिसत आहेत.  

Jun 27, 2020, 08:54 AM IST

पुण्यात शरद पवारांच्या उपस्थित कोरोना प्रादुर्भाव निर्मुलनाचा आढावा, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत 'हे' निर्देश

कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या योग्‍य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.  

Jun 27, 2020, 07:40 AM IST

राज्यात ॲण्टीजेन पाठोपाठ अँटी बॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय

राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.  

Jun 26, 2020, 10:28 AM IST
Mumbai Shiv Sena Bhavan To Remain Close For One Week PT1M19S

मुंबई । कोरोनाचा शिरकाव, शिवसेना एक आठवडा बंद

Mumbai Shiv Sena Bhavan To Remain Close For One Week

Jun 23, 2020, 01:30 PM IST

कोरोनाचा 'या' राज्यात पहिला बळी, दिल्ली देशात दुसरे सर्वाधिक प्रभावित राज्य

गोव्यात सोमवारी कोरोना विषाणूची पहिला बळी गेला आहे. देशभरात मृत्यूची संख्येत ४४५ ने मोठी वाढ झाली आहे.

Jun 23, 2020, 07:24 AM IST

मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टर्सचा टास्क फोर्स - मुख्यमंत्री

 लॉकडाऊन शिथिल केला आहे, त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे.  

Jun 20, 2020, 06:49 AM IST

लॉकडाऊन : 'या' राज्याने चप्पल आणि कपड्याची दुकाने उघडण्यास दिली परवानगी

कोरोना विषाणूचा (coronavirus) प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकबाबींवर निर्बंध आले आहेत.  

Jun 19, 2020, 12:52 PM IST

कोरोना : आतापर्यंतचे सगळे रिकॉर्ड मोडीत, एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्या

 देशात कोरोना विषाणू रुग्णांचा सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचे आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.  

Jun 19, 2020, 11:14 AM IST

पुण्यात यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, मुख्यमंत्री-गणेश मंडळ बैठकीत निर्णय

यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय येथील गणेश मंडळांनी घेतला आहे.

Jun 19, 2020, 07:26 AM IST

जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची उचलबांगडी

जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली करण्यात आली आहे.

Jun 18, 2020, 10:11 AM IST

कोरोना संकटाशी लढा । महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीची साथ, खास अॅम्ब्युलन्स लॉन्च

कोरोनाचे संकटाविरुद्ध लढण्यासाठी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने अॅम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करुन दिली आहे.  

Jun 18, 2020, 07:17 AM IST

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

Jun 18, 2020, 06:42 AM IST

मुंबईत अडीच महिन्यानंतर लोकल धावली, तिन्ही मार्गावर ३६२ फेऱ्या

मुंबई लोकल तब्बल अडीच महिन्यांनंतर धावली. त्यामुळे अत्यावश्यक सेवाबजावणाऱ्यांना यांना मोठा दिलासा मिळाला. 

Jun 16, 2020, 07:03 AM IST

महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्याहून अधिक!

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे.  

Jun 16, 2020, 06:50 AM IST