coronavirus new strain

Omicron आणणार कोरोनाचा नवा व्हेरिएंट; WHO चा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेने अजून एका धोकादायक व्हेरिएंटचा इशारा दिला आहे.

Jan 6, 2022, 02:47 PM IST

ओमायक्रॉनचं थैमान! देशातील रूग्णसंख्या 400 पार

देशभरात देखील दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय.

Dec 26, 2021, 11:08 AM IST

Omicron Variantची ही तीन प्रमुख लक्षणं!

दक्षिण आफ्रिकेत सापडलेला हा नवा स्ट्रेन जगातील इतर देशांमध्ये वेगाने पसरला आहे, हे स्पष्ट झाले आहे. 

Dec 3, 2021, 09:08 AM IST

कोरोनाचे संकट : राज्यात ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला

ब्रिटनमध्ये (UK) कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने (New COVID-19 strain) पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे.  

Dec 30, 2020, 01:56 PM IST

चांगली बातमी, कोरोनामुक्त झालेले लोक अवयवदान करू शकतात!

कोरोनामुक्त झालेले लोक अवयव दान करू शकतात. त्यांना काहीही अडचण नाही उगाच अफवा नको, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे येथे म्हणाले.  

Dec 30, 2020, 01:24 PM IST

राज्यात अजून नव्या कोरोनाचा शिरकाव नाही - राजेश टोपे

देशावर नव्या कोरोनाचं सावट आहे. ब्रिटनहून ( UK strain) आलेल्या २० जणांना नव्या कोरोनाची (Coronavirus new strain) लागण झाली आहे. 

Dec 30, 2020, 01:17 PM IST

भारतात नव्या कोरोनाचे २० जण बाधित, युकेमधून येणारी विमान सेवा रद्द

ब्रिटनमधून आलेल्यापैंकी २० जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. (A total of 20 UK returnees to India have tested positive for the new ‘more infectious’ strain of COVID-19)  

Dec 30, 2020, 11:49 AM IST

New Strain Covid : जगाची चिंता वाढली, नवीन स्ट्रेन १६ देशांमध्ये पोहोचला

 प्रथम ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाचा नवा विषाणूचा (New Strain Covid) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पुढे आले आहे.  

Dec 29, 2020, 08:21 AM IST