इंद्रायणी भाताच्या बोगस बियाणांची विक्री, शेतकरी देशोधडीला... एका झटक्यात होत्याचं नव्हतं झालं
Bogus Seeds of Indrayani Rice : बोगस बियाणांचं लोण आता पुणे जिल्ह्यातही पसरलंय. मावळमध्ये चक्क इंद्रायणी भाताचं बोगस बियाणं विकण्यात आलं. त्यामुळं शेतक-यांचं लाखो रुपयांचं नुकसान कसं झालं असून गरीब शेतकरी देशोधडीला लागला आहे.
Sep 9, 2023, 04:27 PM ISTFarmers Issue | पेरणीच्या तोंडावर बियाणाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ
Amravati Farmers In Search Of Cotton Seeds In Sowing Season
Jun 27, 2023, 02:10 PM ISTAmravati Farmer । बियाणं खरेदीसाठी लांबच लांब रांगा, काळाबाजाराचा आरोप
Amravati Farmers In Long Queue For Cotton Seeds
Jun 25, 2023, 02:50 PM ISTGround Report: घरातल्या कापसामुळे सासू-सुनांमध्ये वाढला वाद, नेमकं प्रकरण काय? वाचा स्पेशल रिपोर्ट...
Cotton Farmers : कापसाला कमी भाव येत असल्यामुळे शेतकरी वेचलेला कापूस घरातच साठवून ठेवत आहेत. मात्र आता या कापसामुळे त्याच्यावर नवं संकट उभं राहिले आहे
Feb 16, 2023, 12:09 PM ISTयवतमाळ | पंचनामे होत नसल्याने शेतात फिरवला नांगर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 06:44 PM IST