Mumbai News : मुंबई, तू आजारी पडतेयस! नागरिकांवर पुन्हा मास्क लावण्याची वेळ, यावेळी संकट किती गंभीर?
Mumbai News : मुंबईवर आजारपणाचं भीषण संकट, दर दिवशी दवाखान्यांमध्ये लांबच लांब रांगा.... रोजच्या जगण्यावर आजारपणाचं सावट...
Nov 14, 2024, 08:31 AM IST
सर्दी-खोकला झालाय? तुळशीचा चहा देईल आराम; जाणून घ्या सोपी रेसिपी
Tulsi Chaha Recipe: बदलत्या हवामानामुळे, विशेषत: हिवाळ्याच्या सुरुवातीला, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे लोक सर्दी-खोकल्याला बळी पडतात.
Nov 8, 2024, 10:58 AM ISTRecipe: हवामान बदलामुळं सर्दी-खोकला बळावला; रोगप्रतिकार शक्ती वाढवते 'हे' लाल रंगाचे सूप
How To Make Tomato Carrot Soup: रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे सूप खूप फायद्याचे ठरते.
Sep 29, 2024, 02:48 PM IST
दररोज प्या ओव्याचे पाणी; 'या' आजारांपासून मिळेल सुटका
Ajwain Water Benefits: दररोज प्या किचनमधील 'या' मसाल्याचं पाणी, गंभीर आजारांपासून होईल सुटका. प्रत्येक घरात ओवा वापरला जातो. हे शरीरासाठी देखील खुप फायदेशीर आहे.
Aug 1, 2024, 02:59 PM ISTHeat Wave मुळे वाढली घसा दुखणाऱ्यांची संख्या, अशी घ्या काळजी
Health Tips In Marathi: वातावरणातील सततच्या बदलामुळे आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत असतात. वाढत्या तापमानामुळे घसादुखीच्या रुग्ण संख्येत देखील वाढ झाल्या आहे.
Apr 24, 2024, 04:22 PM ISTसावधान! सर्दी-खोकला, पेनकिलर म्हणून तुम्हीही 'या' गोळ्या घेत असाल तर ही बातमी वाचाच
cough and cold medicines: सर्दी-खोकला या आजारासाठी आपण घरगुती उपाय किंवा घरी उपलब्ध असणाऱ्या औषधांना प्राधान्य देत असतो. पण हीच औषध शरिरासाठी घातक ठरु शकता असे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. तरीही देखील अशा औषधांचा सर्दाद खोकल्यासाख्या समस्येवर उपाय म्हणून सर्रास वापर केला जातो.
Feb 6, 2024, 11:48 AM ISTCorona : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण?
COVID JN.1 variant cases rise : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा झपाट्याने पसरत आहे. कारण रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हळूहळू देशभर पसरत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिंएटबाबत प्रशासन सतर्क असून योग्य ती पावले उचलत आहे.
Jan 7, 2024, 01:27 PM ISTरम प्यायलाने सर्दी-खोकला बरा होतो? जाणून काय आहे सत्य
Fact Check : ऑक्टोबर हिटचा तडाखा काही प्रमाणात नोव्हेंबर महिन्यातही जाणवला. पण आता नोव्हेंबरच्या अखेरीस राज्यात गुलाबी थंडी पसरली आहे. पण थंडिचा महिना म्हटला की सर्दी-खोकल्याच्या प्रकरणातही वाढ होते.
Nov 24, 2023, 06:52 PM IST
पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला होतोय? मग वेळीच करा 'हे' घरगुती उपाय
Home Remedies for Cough and Cold : पावसाळ्याला सुरुवात झाली की सर्दी, खोकला अशा तक्रारी घराघरांमध्ये सुरू होतात. सर्दी-खोकला झाल्यानंतर लगेच औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय नक्की ट्राय करा...
Jun 29, 2023, 04:45 PM IST
H3N2 Virus: महाराष्ट्रात H3N2 घालणार धुमाकूळ? सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नका
H3N2 Influenza Virus: ज्याची भीती होती तेच महाराष्ट्रात घडलंय. H3N2 या व्हायरसने राज्यातला पहिला बळी घेतलाय. अहमदनगरमध्ये एका तरुणाचा या व्हायरसमुळे मृत्यू झालाय. हा रुग्ण मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. अहमदनगरबाहेर फिरून आल्यानंतर रुग्णामध्ये फ्लूची लक्षणं दिसत होती.
Mar 15, 2023, 08:52 PM ISTतुम्हाला ताप-खोकला असेल तर सावधान; कोरोनानंतर H3N2 व्हायरसचा ट्रिपल अटॅक
Influenza H3N2 Symptoms: या व्हायरसनं दोन जणांचा बळी घेतलाय. कर्नाटकात H3N2 मुळे दोघांचा मृत्यू झालाय. देशात आतापर्यंत या व्हायरसची 90 जणांना लागण झालीये.
Mar 11, 2023, 10:27 PM ISTMeasles, Rubella In Mumbai | पालकांनो, गोवरमधून बरं झाल्यानंतरही तुमच्या बाळाला 'हा' धोका
Parents, even after recovery from measles, your baby is still at risk
Nov 26, 2022, 09:55 PM ISTMeasles, Rubella In Mumbai | महाराष्ट्रातील 'या' 12 जिल्ह्यात गोवरचा फैलाव
Measles spread in these 12 districts of Maharashtra
Nov 26, 2022, 05:10 PM ISTMeasles, Rubella In Mumbai | अकोलेकरांनो सावधान! अकोल्यात गोवरचा शिरकाव, सापडले इतके रुग्ण
Akolekars beware! Measles outbreak in Akola, so many patients found
Nov 26, 2022, 05:05 PM ISTMeasles, Rubella In Mumbai | गोवरमधून बरं झाल्यावरही हा धोका, मुंबई महापालिकेचा गंभीर इशारा
This danger even after recovery from measles, serious warning of Mumbai Municipal Corporation
Nov 26, 2022, 04:00 PM IST