county championship

Ajinkya Rahane: टीम इंडियातून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय; 'या' विदेशी टीमकडून खेळणार

Ajinkya Rahane: टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अशातच आता अजिंक्यने एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच रहाणे विदेशी टीमकडून खेळताना दिसणार आहे. 

Jun 27, 2024, 08:36 PM IST

Cheteshwar Pujara : काउंटी सामन्यातून चेतेश्वर पुजाराचं निलंबन, वाचा नेमकं कारण काय?

County Championship Game : ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबचा विद्यमान कर्णधार चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) एका सामन्याची बंदी घातली आहे.

Sep 18, 2023, 11:27 PM IST

एशिया कपनंतर वर्ल्ड कप संघातूनही डच्चू, युजवेंद्र चहलने घेतला 'या' देशात खेळण्याचा निर्णय

Cricket : एशिया कपसाठी (Asia Cup 2023) निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून अुभवी गोलंदाज युजवेंद्र चहलला ( Yuzvendra Chahal) वगळण्यात आलं. त्यावेळी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) वर्ल्ड कप संघात चहलची निवड होऊ शकते असं सांगितलं होतं. पण आता वर्ल्ड कप साठीच्या संघातूनही त्याला डावलण्यात आलं आहे. त्यामुळे युजवेंद्र चहलने आता दुसऱ्या देशात खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

Sep 6, 2023, 09:36 PM IST

410 धावा करणारा हा खेळाडू आहे तरी कोण? पाहा VIDEO

बापरे! 'या' खेळाडूची 410 धावांची नाबाद खेळी, तरीही रेकॉर्ड नाही...मग हायेस्ट स्कोर किती 

Jul 23, 2022, 10:07 PM IST

टीम इंडियातून वगळलं,आता थेट देश सोडत दुसऱ्या संघातून खेळणार

टीम इंडियात संधी न मिळाल्याने खेळाडूचा मोठा निर्णय, पाहा कोण आहे हा युवा खेळाडू ? 

Jul 15, 2022, 09:11 PM IST

कॅप्टन होताच खेळाडूचा धमाका, एका ओव्हरमध्ये केल्या 34 धावा

जोरदार कामगिरी केली आहे. या फलंदाजाने एका ओव्हरमध्ये 5 सिक्स आणि 1 फोर ठोकत एकूण 34 धावा केल्या.

May 7, 2022, 07:37 PM IST

इथेही फेल तिथेही फेल! पुजारामागचं ग्रहण काही सुटेना

द्रविडचा वारसदार टीम इंडियानंतर आता इथेही अपयशी, पुजाराची क्रिकेट कारकिर्द धोक्यात?

Apr 16, 2022, 04:26 PM IST

County Championship: जोफ्रा आर्चरच्या गुगली बॉलवर फलंदाज आऊट, व्हिडीओ

काउंटी इथे सकेक्स आणि सरे यांच्या विरुद्ध सामना सुरू आहे. सेकंड चॅम्पियनशिप सामन्यात आर्चरनं पुन्हा कमालीची कामगिरी केली आहे. 

May 8, 2021, 08:53 PM IST

मॅच सुरु असताना मैदानात अचानक आला बाण आणि मग...

क्रिकेटच्या मैदानात दोन टीम्सचे प्लेयर्स एकमेकांत भिडल्याचं आजपर्यंत तुम्ही पाहीलं असेल. पण, गुरुवारी काऊंटी क्रिकेटमध्ये एक धक्कादायक आणि विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे.

Sep 1, 2017, 11:39 PM IST