couples

आयव्हीएफ पद्धधतीने पालकत्व स्वीकारणाऱ्या जोडप्यांसाठी महत्वाची बातमी

(आयव्हीएफ) ही वंधत्व निवारणावरील सर्वात उत्तम आणि आधुनिक उपचार  पध्दती 

Jun 22, 2020, 07:17 PM IST

रणवीर-दीपिका, रणबीर- आलियाची अखेर हातमिळवणी

.....'या' निमित्ताने ते एकत्र आल्याचं कळत आहे.

Jun 6, 2019, 01:26 PM IST

VIRAL VIDEO : लग्नसोहळ्यात पाहायला मिळाला 'या' जोडीचा सुरेल अंदाज

लग्नाच्या दिवसाला दिला खास टच 

Apr 24, 2019, 07:02 PM IST

लग्नाला यायचं हं! आलिया- रणबीरची लग्नपत्रिका पाहिली का?

पाहा त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेचा फोटो.... 

Apr 1, 2019, 10:58 AM IST

पहिल्यांदा प्रेमात पडल्यावर या 'विचित्र' गोष्टी तुम्हीही केल्या का ?

काही गंमतीशीर गोष्टी वाचूया ज्या प्रेमाच्या दिवसात कपल्स करतात.

Nov 12, 2018, 12:36 PM IST

पार्टनरसोबत मजा करून मिळवा ऑफिसच्या ताण-तणावातून मुक्ती

आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशा काही ट्रक्स, ज्याद्वारे तुम्ही पार्टनसोबत ऑफिसमधील ताण कमी करण्यावर प्रभुत्व मिळवू शकाल...

Jan 14, 2018, 07:54 PM IST

या देशात प्रेमी युगुलांना सरकारच देणार प्रायव्हेट रूम...

अपल्याकडे सरकारची प्रेम आणि प्रेमी युगूलं यावर विशेष अशी काहीच भूमिका नसते. पण, असाही एक देश आहे. जो प्रेमी युगुलांना प्रायव्हेट रूम उपलब्ध करून देतो. ती देखील कमी खर्चात. वाढली ना उत्सुकता? मग घ्या जाणून...

Jan 14, 2018, 06:30 PM IST

...तर या कारणामुळे कपल्स सार्वजनिक ठिकाणी करतात रोमान्स!

अनेकदा रस्त्याने जाताना अथवा सार्वजनिक ठिकाणी काही असे कपल्स असतात जे खुलेआम रोमान्स करत, किस करत असतात. अशा प्रकारची दृश्ये पाहून इतर लोकांना लाज वाटते तर काहींच्या मते ही एक प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असते.

Nov 22, 2017, 11:06 PM IST

ब्रेकअप नंतर पार्टनर काय विचार करतो?

केवळ आकर्षणातून निर्माण झालेल्या प्रेमात कधी ना कधी ब्रेकअप हा नक्की. पण, प्रेम म्हटले की त्यात भावनीक गुंतागूंत ही आलीच. त्यामुळे ब्रेकअप झाल्यावरही आठवणी पाठ सोडात नाहीत. जाणून घ्या अशा वेळी पार्टनरच्या मनात तुमच्याबाबत काय विचार येतात...

Nov 4, 2017, 04:11 PM IST

'हनिमून कपल्स'मुळेच केदारनाथमध्ये जलप्रलय

द्वारका-शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात अडकलेत. 

Apr 13, 2016, 01:45 PM IST

कपल्सचा होम सेक्स व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल

आग्रा येथील एक तरुणी आणि एका तरुणाचा सेक्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा सेक्स व्हिडिओ फेसबुक, ट्वीटर आणि यूट्यूबवर व्हायरल झालाय. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार सेक्स व्हिडिओ व्हायरल झाल्याने दोघांवर पंचायतने सामाजिक बहिष्कार टाकत त्यांना गाव सोडण्याचे फर्मान सोडलेय.

Aug 25, 2015, 03:52 PM IST

आता, मुंबईतल्या जोडप्यांना भ्यायचं कारण नाही, कारण...

मालवणी भागातील काही हॉटेल्सवर छापा टाकत 'मॉरल पोलिसिंग'चा मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

Aug 22, 2015, 07:00 PM IST

पोप फ्रान्सिसनं 'पाप' स्वीकारलं

वेटिकन सिटीमध्ये पोपनं जुन्या विचारांना फाटा देत ‘लिव्ह-इन रिलेशनशीप’मध्ये राहणाऱ्या जोडप्यांची लग्न लावून दिलीत.

Sep 16, 2014, 09:35 AM IST

अर्थ अवरवर कंडोम कंपनीचा जोडप्यांना संदेश

२९ मार्चला अर्थ अवर साजरा केला जात आहे. स्थानिक वेळेनुसार भारत शनिवारी सायं ८.३० ते ९.३० या कालावधीत लाइट बंद करून पर्यावरण संरक्षणाच्या या वैश्विक मोहिमेला अर्थ अवर म्हटले जाते.

Mar 27, 2014, 09:18 PM IST