covid 19 cases in india

Covid-19: राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय; JN.1 च्या प्रकरणांची 200 हून अधिक नोंद

Covid-19: आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एकूण एक्टिव्ह प्रकरणांची संख्या सोमवारी 3,919 वरून 3,643 वर घसरली आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,50,19,819 वर पोहोचली आहे.

Jan 11, 2024, 06:57 AM IST

Corona Virus: JN.1 व्हेरिएंटविरोधी 'ही' कंपनी तयार करणार लस? सरकारकडे अर्ज करण्याची शक्यता

देशात कोरोनाची प्रकरणं वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढलीये. राजधानी दिल्लीत नव्या सब-व्हेरिएंटचा रूग्ण सापडल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. भारतात गेल्या 24 तासांमध्ये 529 रूग्ण सापडले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता औषध कंपन्या नवीन प्रकारांवर लस बनवण्यात रस दाखवत आहेत.

Dec 28, 2023, 08:50 AM IST

चिंता वाढली! महाराष्ट्रात 6000 हून अधिक कोरोना रुग्ण, सहा जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Cases: देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,542 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर रुग्ण सक्रिय रुग्णसंख्या 63,562 वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

Apr 19, 2023, 10:48 AM IST

Corona : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सरकारचा मोठा निर्णय, सर्व यंत्रणा कामाला

Covid-19 Mock Drill: कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. राज्यातही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. याचपार्श्वभूमीवर कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Apr 10, 2023, 08:46 AM IST

Corona In India: सावधान! देशात वेगाने वाढतोय कोरोना, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

कोरोना रुग्णांची नोंद होतेय. या पार्श्वभूमीर ICMR चे प्रमुख राजीव बहल यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

Mar 27, 2023, 07:09 PM IST