covid variant

महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात

Coroan Cases in Maharashtra : महाराष्ट्र आणि केरळमध्ये नव्या व्हेरिएंटचा JN.1 चे एक एक रुग्ण आढळल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. 

Dec 21, 2023, 12:50 PM IST

COVID 19: गोवा, केरळ आणि महाराष्ट्र...; कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची 3 राज्यात एन्ट्री; 21 प्रकरणांची नोंद

COVID 19 Sub Variant JN.1: महाराष्ट्र आणि केरळ मध्ये या सब व्हेरिएंटचा एक-एक रूग्ण आढळून आला आहे. JN.1, कोरोनाच्या Omicron प्रकाराचा सब व्हेरिएंट असल्यातं समोर आलंय. 

Dec 21, 2023, 07:30 AM IST

सावधान... कोरोनाच्या XBB व्हेरियंटचा मुंबईला धोका

कोरोनाच्या XBB व्हेरियंट राज्यात दाखल, लहान मुलांनाही व्हायरसच्या नव्या व्हेरियंटची लागण... 

 

Oct 30, 2022, 08:01 AM IST

या देशावर ओमिक्रॉनचा होणार नाही वाईट परिणाम; टास्क फोर्सचा दावा

कोरोनाच्या नव्या विषाणूला या देशात जागाच नाही, हा देश सुपर लस बनवण्याच्या अंतिम टप्प्यात

Nov 29, 2021, 04:58 PM IST

Corona New Variant : कोलंबियात म्यू व्हेरियंट, WHOची चिंता वाढली

 Corona New Variant : कोरोनाचा (Coronavirus) धोका कमी होण्याचे नाव घेत नाही. आता कोरोनाचा नवा व्हेरियंट (Corona New Variant) सापडला आहे.  

Sep 3, 2021, 08:17 AM IST

Covid-19: जुन्या व्हेरिएंटला कोरोनाचे हे नवे रुप करतेय गिळंकृत, जाणून घ्या किती धोकादायक

 कोविड -19 च्या नवीन  व्हेरिएंट  B.1.617.2 (Covid-19 New Variant) बाबत नवीन संशोधनानंतर तज्ज्ञांची चिंता वाढली आहे.  

May 26, 2021, 02:08 PM IST