cow hug day

Valentine Day 2023: गायच यांना मिठी मारायला आली; व्हिडिओ पाहून म्हणाल हा कसला Cow Hug Day

संस्कृती रक्षक गाईला चारा देतात. यानंतर गाईला हार घालतात. शांतपणे उभी असलेली गाय अचानक उधळते. उसळ्या मारत गाय यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. यामुळे एकच गोंधळ उडतो पळापळ सुरु होते. गाईपासून बचाव करण्याच्या नादात एक दोघे जण जवळच असलेल्या हौदात पडतात. यांचा पाठलाग करणारी गाय देखील या हौदात पडते (Viral Video Cow Hug Day on Valentine Day 2023). 

Feb 14, 2023, 08:49 PM IST

एकदा गाईसमोर ये, तुझा Hug Day...गो-मिठी दिनावरुन अजित पवार यांची फटकेबाजी

Hug Day : सरकारने शुक्रवारी  व्हॅलेंटाईन डे 'काउ हग डे' म्हणून साजरा करण्याचे आवाहन मागे घेतले आहे. लोकांनी खिल्ली उडवल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे

Feb 12, 2023, 09:21 AM IST

No Cow Hug Day On February 14: केंद्र सरकारचा Cow Hug Day वरुन U-Turn; मागे घेतलं आवाहन

No Cow Hug Day On February 14 Centre Withdraws Appeal: केंद्र सरकारच्या पशू संवर्धन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पशू कल्याण बोर्डाने यासंदर्भातील निर्देश जारी केले होते.

Feb 10, 2023, 06:09 PM IST

Cow Hug Day: केंद्र सरकार म्हणतं Valentine Day ला गाईला मिठी मारा, आव्हाडांनी Video ट्वीट करत उडवली खिल्ली

Cow Hug Day: केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने Cow Hug Day साजरा करण्याचं आवाहन केलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. गायीला नेमकी मिठी कशी मारायची? कुठून मारायची? हे शासनाने सांगावं असं ते म्हणाले आहेत. 

 

Feb 10, 2023, 03:00 PM IST

Valentine Day 2023: 14 फेब्रुवारीला गायीला मिठी मारा; कोण आणि का म्हणतंय असं?

14 फेब्रुवारीला गायीला मिठी मारुन साजरा करा व्हॅलेंटाईन डे (Cow Hug Day on Valentine Day 2023). भारतीय प्राणी कल्याण मंडळाने हे आवाहन केले आहे.  

Feb 8, 2023, 11:04 PM IST