cpr

Video : ताजमहाल पाहताना वडिलांना हार्ट अटॅक! मुलाने असं काही केलं की वाचला बापाचा जीव

Uttar Pradesh Agra: हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पर्यटकाने हा घटनाक्रम आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Nov 16, 2023, 05:08 PM IST

हार्ट अटॅकनंतरही डॉक्टरांची 'ही' युक्ती वाचवू शकते जीव!

कोरोनानंतर जगभरात हृदयविकारामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

Oct 4, 2023, 05:10 PM IST

Viral Video : हा खरा देवदूत! 'त्या' व्यक्तीने CPR देऊन श्वानाला वाचवलं, नेटिझन्स झाले भावूक

Viral Video : फिरायला आलेला श्वान अचानक बेशुद्ध पडला. त्याचा श्वास थांबला तर अचानक त्या व्यक्तीने CPR दिला अन् मग...

May 29, 2023, 03:53 PM IST

Video : देवदूत! मृत्यूच्या दारात असलेल्या प्रवाशाला CISF जवानाने CPR देऊन वाचवला जीव

Trending Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एका प्रवाशासाठी जवान देवदूत ठरला आहे. 

Dec 24, 2022, 10:39 AM IST

Video: गळ्यात घास अडकल्यानं तब्येत बिघडली, हॉटेल कर्मचाऱ्याने असा वाचवला जीव

घरी जेवण नसलं की आपण हॉटेलचा रस्ता पकडतो. मसालेदार डिश खाल्ल्याने त्रास देखील होतो. पण नाईलाज असल्याने आपण असे पदार्थ खातो. पण एका व्यक्तीला हॉटेलमध्ये (Hotel) जेवत असताना घास बसला आणि जीवाच्या आकांताने तडफडू लागला. त्यामुळे आसपासच्या टेबलवर बसलेले इतर ग्राहक घाबरले. 

Oct 14, 2022, 01:47 PM IST

मी त्याला CPR दिला पण...; अखेर Andrew Symonds च्या शेवटच्या क्षणांबाबत मोठा उलगडा

46 वर्षीय खेळाडूचा 14 मे रोजी रात्री कार अपघात झाला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. 

May 18, 2022, 11:20 AM IST

शेन वॉर्नची हत्या झाली का? हॉटेलच्या खोलीतून पोलिसांना सापडला मोठा पुरावा

शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत नवीन माहिती समोर आली आहे. थायलंड पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे

Mar 6, 2022, 05:39 PM IST

मृत्यूपूर्वी Shane Warneच्या आयुष्यातील 'ती' 20 मिनिटं; त्यानंतर...

मृत्यूपूर्वी Shane Warne जवळ होती खास व्यक्ती, वाचवण्याचा प्रयत्न केला, पण....

 

Mar 5, 2022, 03:07 PM IST
Kolhapur Fire In CPR Troma Care Center PT2M48S
 CPR HOSPITAL kolhapur EMPLOYEES QUARANTINE PT2M36S

कोल्हापूर | सीपीआर रुग्णालयातील कर्मचारी क्वारंटाईन

कोल्हापूर | सीपीआर रुग्णालयातील कर्मचारी क्वारंटाईन

Apr 16, 2020, 08:25 PM IST
CPR HOSPITAL EMPLOYEE QUARANTINE PT1M42S

कोल्हापूर | सीपीआर रूग्णालयातले कर्मचारी क्वारंटाईन

कोल्हापूर | सीपीआर रूग्णालयातले कर्मचारी क्वारंटाईन

Apr 16, 2020, 03:35 PM IST