Credit Card वापरताना 'ही' काळजी घ्या, अन्यथा भरावा लागेल भुर्दंड
Credit card Use : सध्या बहुतेक लोकांकडे क्रेडिट कार्ड (credit card) उपलब्ध आहे. मात्र, क्रेडिट कार्ड वापरताना काही काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा तुम्हाला भुर्दंड पडू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घेणे आवश्यक आहे याची माहिती घेऊया.
Feb 6, 2023, 05:36 PM ISTCredit Card Bill: क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकले आहात का? या मार्गाने भरा रक्कम
नोकरी करणाऱ्या लोकांना महिन्याचा पगार अनेकदा पुरत नाही. गरज आणि महिन्याची मिळत याची सांगड घालता घालता नाकी नऊ येतात. अशा स्थितीत अनेक जण पर्सनल लोन किंवा क्रेडीट कार्ड (Credit Card) घेतात.
Oct 2, 2022, 04:53 PM ISTCredit Card Benifits : क्रेडीट कार्ड घेणार असाल तर हे फायदे जाणून घ्या
Credit Card : या Credit Card चे अनेक Benefits असतात. ते अनेक ग्राहकांना माहिती नसतात.
Oct 2, 2022, 03:39 PM IST