Credit Card Account बंद करण्यासाठी किती दिवसांचा अवधी लागतो, जाणून घ्या नियम
Credit Card: क्रेडिट कार्डची सवय अंगलट येऊ शकते. कारण एखाद्या महिन्याचं गणित चुकलं की सिबिल आणि क्रेडिट स्कोअरवर चांगलाच परिणाम होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड नको रे बाबा यासाठी प्रयत्न सुरु होतो. क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी बँकांकडून सल्लामसलत केली जाते. पण तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करायचं असेल तर ते सोपं आहे.
Dec 19, 2022, 03:35 PM ISTCredit Card Bill: क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकले आहात का? या मार्गाने भरा रक्कम
नोकरी करणाऱ्या लोकांना महिन्याचा पगार अनेकदा पुरत नाही. गरज आणि महिन्याची मिळत याची सांगड घालता घालता नाकी नऊ येतात. अशा स्थितीत अनेक जण पर्सनल लोन किंवा क्रेडीट कार्ड (Credit Card) घेतात.
Oct 2, 2022, 04:53 PM IST