credit suisse

RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा इशारा! 'या' संकटाची व्यक्त केली चिंता

Raghuram Rajan on Banking Crisis: सध्या जगात मोठ्या प्रमाणात महागाई (Inflation) वाढू लागली आहे त्यामुळे सगळीकडेच चिंता व्यक्त केली जाते आहे. मध्यवर्ती बॅंकाही रेपो रेट (Repo Rate) वाढवण्याच्या मागे लागलेल्या दिसत आहेत. परंतु त्याचवेळी जगात बॅकिंग क्रायसेसही (Banking Crisis) पाहायला मिळतो आहे. येत्या काही काळात जागतिक बॅंकिंग व्यवस्था ही धोक्याकडे वाटचाल करताना दिसते आहे असा इशारा आरबीआयचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी दिला आहे. 

Apr 7, 2023, 01:28 PM IST

भारतात 2 लाख 45 हजार करोडपती, 2022 पर्यंत होणार 3 लाख 72 हजार

भारतातील करोडपतींची संख्या 2.45.000 वर पोहोचली आहे. या करोडपतींच्या कुटूंबियांची एकूण संपत्ती 5,000 अरब डॉलर इतकी आहे. क्रेडिट स्विसच्या एका अहवालात ही बातमी पुढे आली आहे. 2022 या वर्षापर्यंत देशातील करोडपतींची संख्या तब्बल 3,72,000 वर पोहोचण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Nov 14, 2017, 09:43 PM IST