cricket news

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार बदलणार? स्पर्धा सुरु होण्यापूर्वी 'या' बलाढ्य संघात मोठ्या हालचाली

Champions Trophy 2025 : तब्बल 8 वर्षांनी आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात एकूण 8 संघांनी सहभाग घेतलाय.

Feb 5, 2025, 02:02 PM IST

टीम इंडियात 'हा' खेळाडू नसेल तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या शक्यता 30 टक्क्यांनी कमी होतील, रवि शास्त्रीचं भाकीत

Champions Trophy 2025 : 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला (Team India) फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु यंदा पुन्हा एकदा टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याचा प्रयत्न करेल. 

Feb 5, 2025, 12:45 PM IST

टी 20 सीरिजमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवणाऱ्या स्टार बॉलरची भारताच्या वनडे संघात एंट्री

IND VS ENG ODI : 6 फेब्रुवारी पासून या सीरिजचा पहिला सामना नागपूर येथील स्टेडियमवर खेळवला जाणार असून सामन्याच्या दोन दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या संघात स्टार गोलंदाजांची एंट्री झाली

Feb 4, 2025, 08:35 PM IST

पैसे न दिल्याने बस चालकाने क्रिकेटर्सच्या किट बॅगच दिल्या नाहीत; नेमकं काय आहे प्रकरण?

सध्या बांगलादेश प्रीमियर लीग सुरु असून सध्या यातील एक फ्रेंचायझी ही चर्चेचा विषय बनली आहे. 

Feb 4, 2025, 05:48 PM IST

विराट कोहली पुन्हा बनणार RCB चा कर्णधार? टीमने दिले मोठे अपडेट्स, फॅन्सची उत्सुकतता वाढली

IPL 2025 : आयपीएलमधील लोकप्रिय संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोटातून कर्णधारपदासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

 

Feb 4, 2025, 01:34 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी दिग्गज क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा, 100 वा टेस्ट सामना शेवटचा ठरणार

Cricket News : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होणार असून यापूर्वीच एका दिग्गज क्रिकेटरने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Feb 4, 2025, 12:31 PM IST

मोहम्मद शमीची चमकदार कामगिरी, इंग्लंडचा धुव्वा उडवत; शोएब अख्तरचा रेकॉर्ड केला उध्वस्त

IND VS ENG 5th T20 : दुखापतीनंतर कमबॅक करणाऱ्या शमीने इंग्लंडच्या 3 विकेट्स काढून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  नवा रेकॉर्ड नावावर केला. 

Feb 3, 2025, 08:35 PM IST

जुनिअर्सनंतर आता सिनियर्सची बारी, टीम इंडिया पोहोचली नागपूरला, कधी होणार पहिली मॅच?

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची ही शेवटची वनडे सीरिज असल्याने यात टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू कशी कामगिरी करतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Feb 3, 2025, 04:38 PM IST

दिग्गज क्रिकेटर्सच्या लाडक्या लेकी सध्या काय करतात? कोणी अभिनेत्री तर कोणी CA

Indian Cricketers Daughters : भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ असल्याने क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचे देखील अनेक चाहते आहेत. क्रिकेटर्स हे नेहमी लॅमलाईटमध्ये असताच पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी फॅन्स नेहमी उत्सुक असतात. तेव्हा तुम्हाला आज भारतातील दिग्गज क्रिकेटर्सच्या मुलींबद्दल सांगणार आहोत ज्या विविध क्षेत्रात आपल्या पालकांचं नाव उंचावत आहेत.  

Feb 3, 2025, 03:34 PM IST

BCCI च्या पुरस्कार सोहळ्यात विराट कोहली का राहिला गैरहजर? कारण आलं समोर

Virat Kohli :  बीसीसीआय तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य पुरस्कार सोहळ्याला विराट कोहलीने मात्र दांडी मारली. ज्याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा देखील झाली, आता यामागचं मोठं कारण समोर आलं आहे. 

Feb 2, 2025, 06:59 PM IST

टीम इंडिया पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन्स! फक्त 68 बॉल खेळून जिंकला वर्ल्ड कप, विजेत्या ट्रॉफीवर कोरल नावं

U19 Womens T20 World Cup 2025 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये झालेल्या या फायनलमध्ये भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला. 

Feb 2, 2025, 04:03 PM IST

'त्यांनी मला बाहेर काढलं', अवॉर्ड सेरेमनी दरम्यान हे काय बोलून गेला आर अश्विन? सर्वांच्या भुवया उंचावल्या

 शनिवार 2 फेब्रुवारी रोजी  बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यात आर अश्विनला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Feb 2, 2025, 12:06 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूची निवृत्ती, रणजी सामना खेळून 28 वर्षांचं करिअर संपवलं

सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून त्याने आपल्या चाहत्यांना निवृत्ती बातमी दिली आणि सर्वांचे आभार मानले. 

Feb 1, 2025, 07:45 PM IST

विराटला भेटण्यासाठी चाहता सुरक्षा जाळीवर चढला, पण नंतर शत्रूसोबतही होऊ नये असं घडलं; Video तुफान व्हायरल

Virat Kohli : गुरुवार 30 जानेवारी पासून दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यातील सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. यात विराट कोहलीला रणजी सामन्यात खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियमवर गर्दी केली होती. 

Feb 1, 2025, 04:42 PM IST

IND VS ENG : काय आहे कन्कशन सब्स्टीट्यूट नियम? ज्यामुळे बिघडला इंग्लंडचा खेळ, टीम इंडियाने खरंच चीटिंग केली का?

IND VS ENG 4th T20 : हर्षित राणा इंग्लंडच्या फलंदाजांवर भारी पडला, परंतु दुबेच्या जागी राणाला संघात घेतल्याने इंग्लंडकडून टीम इंडियावर आरोप करण्यात आले आहेत. 

Feb 1, 2025, 12:40 PM IST