cricket news

IPL 2023 : ठरलं! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, ऋषभ पंतच्या जागी 'या' खेळाडूला संधी

IPL 2023 : आयपीएलच्या 16 हंगामाला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व टीम सज्ज झाल्या असून दिल्ली कॅपिटल्सने मोठा निर्णय घेतला आहे. 

Mar 20, 2023, 07:41 PM IST

Suryakumar yadav: '...म्हणून सूर्या वनडेमध्ये फेल ठरतोय'; Sunil Gavaskar यांनी सांगितलं खरं कारण!

Ind vs Aus 2nd odi : फलंदाजी कशी सुधारता येईल यासाठी त्याच्या (Suryakumar yadav) फलंदाजी प्रशिक्षकाला सूर्यासोबत वेळ घालवावा लागणार आहे, असं मत सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी सांगितलं आहे.

Mar 20, 2023, 08:44 AM IST

Ind Vs Aus 2nd ODI: टीम इंडियाच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; विराट-रोहित चाललंय काय?

India Vs Australia : आजच्या सामन्यात केवळ गोलंदाजच नाही तर फलंदाजीची कामगिरीही अत्यंत दयनीय होती. 4 फलंदाज सोडून एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. जिथे टीम इंडियाला 1-1 रन काढणं कठीण होत होतं, तिथे कांगारूंच्या ओपनर्सने टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धु-धु धुतलं.

Mar 19, 2023, 07:11 PM IST

IPL 2023 Photos: ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर आयपीएलचा थरार, पाहा काय असणार यावेळी खास

IPL 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कसोटी मालिकेनंतर (India vs Australia Test Series) एकदिवसीय मालिका (ODI Series) खेळवली जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान शेवटचा एकदिवसीय सामना 22 मार्चला खेळवला जाणार आहे. तर आयपीएलच्या हंगामाला (IPL 2023) 31मार्चपासून सुरुवात होणार आहे. म्हणजे दोन्ही संघाच्या खेळाडूंना 8 दिवसांचा ब्रेक मिळणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होतील. आयपीएलचा पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स  (Chennai Super Kings) दरम्यान खेळवला जाणार आहे. गुजरातच्या मोदी स्टेडिअममध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. यंदाचा आयपीएलच्या हा सोळावा हंगाम असून प्रेक्षकांना काही नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. 

Mar 17, 2023, 02:20 PM IST

IND vs AUS : टेस्टनंतर आता वनडेमध्ये भिडणार भारत-ऑस्ट्रेलिया; घरबसल्या कुठे पाहता येणार मॅच?

IND vs AUS ODI : पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा अनुपस्थितीत राहणार आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) देण्यात आली आहे. रोहित शर्मा त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे बाहेर पडल्याची माहिती आहे. 

Mar 16, 2023, 09:08 PM IST

Virat Kohli: 'म्हणून कर्णधारपद सोडलं...' आयपीएलच्या तोंडावर विराट कोहलीने अचानक केला मोठा खुलासा

Virat Kohli On Captaincy: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे.  आयपीएलमध्ये आरसीबीचं कर्णधारपद सोडण्यामागचं कारण त्याने सांगितलं आहे. पहिल्यांदाच त्याने यावर वक्तव्य केलं आहे. 

Mar 16, 2023, 06:50 PM IST

WPL 2023: 15 वर्षांपासून मी देखील नाही जिंकलो...; किंग कोहलीचा RCB Womens ना मोलाचा सल्ला

Virat Kohli: 6 सामन्यांमध्ये आरसीबीने पहिल्या विजयाची नोंद केली. यापूर्वी खेळलेल्या पाचही सामन्यात आरसीबीच्या महिलांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच विराट कोहली (Virat Kohli) ने आरसीबीच्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी खास मेसेज दिला. 

Mar 16, 2023, 05:39 PM IST

ना दुखापत, ना कोणत्या फिटनेसची समस्या, तरीही Rohit Sharma पहिल्या वनडेतून बाहेर?

Rohit Sharma To Miss 1st ODI: टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बाहेर गेलाय. रोहित शर्माला कोणतीही दुखापत नाहीये किंवा कोणत्याही फिटनेसची समस्या नाहीये. तरीही पहिल्या टेस्टमधून रोहित शर्मा ((Rohit Sharma)) बाहेर पडला आहे.

Mar 15, 2023, 05:09 PM IST

शेवटचा 50 ओव्हरचा World Cup खेळला जाणार? कसा असेल क्रिकेटचा नवा फॉरमॅट?

2023 ODI World Cup:  तब्बल 12 वर्षानंतर भारताला एकदिवसीय विश्वचषकाचं यजमानपद मिळालं आहे. अशातच टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलंय. शेवटचा 50 ओव्हरचा World Cup खेळला जाणार? असा सवाल उपस्थित होताना दिसतोय.

Mar 14, 2023, 11:43 PM IST

IPL 2023: Shreyas Iyer ने सोडली KKR ची कॅप्टन्सी? आता 'या' खेळाडूकडे सोपवणार जबाबदारी!

IPL 2023, Shreyas Iyer: आयपीएलपूर्वी चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. श्रेयस अय्यरने केकेआरचं (KKR) कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नवा कॅप्टन कोण? यासाठी तीन नवी नावं समोर आली आहेत.

Mar 14, 2023, 06:06 PM IST
Team India in Final PT51S

WTC Final 2023: टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये

WTC Final 2023: टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये 

Mar 13, 2023, 02:10 PM IST

IND vs AUS: गळ्यात साखळी सोन्याची, ही लाडी गोडी कोणाची? काय आहे Virat Kohli चं लकी Locket सिक्रेट?

Virat Kohli kisses Locket: ज्या ज्यावेळी किंग कोहली विराट कामगिरी करतो, त्यावेळी तो गळ्यातील लॉकेट काढून किस करतो. हे लॉकेट आहे तरी काय? ऑस्ट्रेलियाविरुद्घ शतक (75 century of virat kohli) ठोकल्यावर विराटने काय केलं? पाहा...

Mar 12, 2023, 05:51 PM IST

WPL 2023 : सलग चौथ्या पराभवाची स्मृती मानधनाने स्विकारली जबाबदारी; म्हणाली, चांगली सुरुवात करतो पण...

Womens Premier League 2023 : स्मृती मानधना आरसीबीच्या संघाची कर्णधार झाल्याने ती चमकदार कामगिरी करेल अशी प्रत्येकाला अपेक्षा होती. पण चारही सामन्यांमध्ये तिने पूर्णपणे निराशाजनक कामगिरी केली आहे.

Mar 11, 2023, 01:09 PM IST

Mohammed Shami Video : शमी मैदानात उतरताच प्रेक्षकांचा गदारोळ; लगावले जय श्रीरामचे नारे

IND vs AUS 4th Test: या सामन्यामध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami) सोबत प्रेक्षकांनी लज्जास्पद कृत्य केलं. प्रेक्षकांनी बाऊंड्री लाईनला असलेल्या शमीला चिडवण्याचा प्रयत्न तेला. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे.

Mar 10, 2023, 05:00 PM IST

IND vs AUS : टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज! भारत बनणार जगातील पहिला देश

IND vs AUS, 2023 : ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेच्या नावावरही नाही असा विक्रम करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. अशात भारतीय टीम इतिहास रचून जगातील पहिला देश बनण्याचं बहुमान पटकावणार आहे. 

Mar 7, 2023, 03:27 PM IST