close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

cricket news

मॅच खेळायला नाही आला जखमी विजय, बोर्डाने केले टीमच्या बाहेर

भारतीय टेस्ट संघाचा सलामी फलंदाज मुरली विजयला तमिळनाडूच्या वन डे संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. आता तो विजय हजारे स्पर्धेच्या इतर सामन्यात खेळू शकणार नाही. विजयला टीम बाहेर करण्यामागे कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे. 

Feb 9, 2018, 07:42 PM IST

मुंबई इंडियन्समध्ये मलिंगाचे पुनरागमन

आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी बोली न लागलेला श्रीलंकन गोलंदाज लसिथ मलिंगाचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झाल्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी ही गुडन्यूज आहे. मलिंगा आता मैदानात नसेल. मात्र तो गोलंदाजाना मार्गदर्शन करणार आहे.

Feb 9, 2018, 07:52 AM IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बीसीसीआयकडे ही मागणी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) एक मागणी केली आहे. या मागणीचा बीसीसीआय विचार करुन त्याची अंमलबजावणी करणार का? याची उत्सुकता लागलेय.

Feb 9, 2018, 07:31 AM IST

VIDEO: 'ज्युनियर गब्बर'च्या 'या' अदांवर रोहित शर्माची पत्नी फिदा ...

आजकाल सोशल मीडियावर सेलिब्रिटींपेक्षा स्टारकिड्सच अधिक भाव खाऊन जातात.

Jan 29, 2018, 11:09 AM IST

कोहलीने टेस्टमध्ये केली गांगुलीची बरोबरी

भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर 63 रनने विजय मिळवला.

Jan 28, 2018, 10:03 AM IST

टीम इंडिया अव्वल, मिळणार 10 लाख डॉलरचं बक्षीस

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोन्हासबर्गमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा 63 रनने विजय झाला आहे.

Jan 28, 2018, 09:13 AM IST

शिखर धवनच्या या 'स्पोर्ट्समॅन स्पिरीट'चं होतंय ट्विटरवर कौतुक

भारत विरूद्ध पाकिस्तान असा क्रिकेट सामना असेल तर ऑन फिल्ड आणि ऑफ फिल्डही एक 'टशन' असतं.

Jan 21, 2018, 12:44 PM IST

या खेळाडूने एका ओव्हरमध्ये ठोकल्या ३७ धावा

क्रिकेट विश्वात अनेक विक्रम होताना आपण पाहिले आहे. आता तर एका ओव्हरमध्ये अनोखा विक्रम झालाय. या खेळाडूने चक्क ३७ धावा कुटल्या आहेत.

Jan 20, 2018, 05:54 PM IST

विराट कोहलीचे गैरवर्तन, दंडात्मक कारवाई

पाऊस आल्याने टीम इंडियाचा कर्णधार नाराज झाला. या नाराजीचा राग त्यांने चेंडूवर काढला. त्यामुळे मैदानावरील या गैरवर्तानामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Jan 16, 2018, 05:23 PM IST

शिखर धवन बळीचा बकरा, गावस्करांची जोरदार फटकेबाजी

 सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडिया कसोटी मालिका वाचविण्यासाठी धडपड करत आहे. मात्र, असे असताना फलंदाज शिखर धवनला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी धवनला वगळल्याने तीव्र शब्दात फटकारलेय.

Jan 13, 2018, 08:28 PM IST

11 वर्षानंतर या देशाचा दौरा करणार टीम इंडिया

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. 3 टेस्ट, 6 वनडे आणि 3 टी-20 मॅच येथे खेळले जाणार आहेत. पण त्यानंतर भारत 11 वर्षानंतर या देशात जाणार आहे.

Jan 12, 2018, 10:43 AM IST

रणजी क्रिकेट : वासिम जाफरची तुफानी खेळी, विजयात मोलाचा वाटा

रणजी क्रिकेटच्या फायनल मॅचमध्ये वासिम जाफरने जोरदार फटकेबाजी करताना शेवटच्या षटकात ४ चौकार ठोकत विदर्भ संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला 

Jan 1, 2018, 05:33 PM IST

'या' क्रिकेटरने मॅच दरम्यान केला अपशब्दांचा वापर, ठोठावला ९०० डॉलरचा दंड

क्रिकेटच्या मैदानात अंपायरकडून अनेकदा चूका झाल्याचं समोर आलं आहे. तसेच या चुकांमुळे अनेकदा मॅचचा निर्णयही बदलल्याचं समोर आलं आहे.ॉ

Dec 25, 2017, 06:14 PM IST

सचिननंतर हा मान मिळालेला विराट होता दुसरा भारतीय

भारताचा कर्णधार विराट कोहली नव नव्या रेकॉर्डसला गवसणी घालत आहे. सध्या विराट हा क्रिकेट विश्वात सर्वात चर्चेत असलेला क्रिकेटर आहे. सचिन नंतर विराटच मोठे मोठे रेकॉर्ड मोडेल अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. २०१७ हे वर्ष विराटसाठी खूप चांगलं ठरलं.

Dec 16, 2017, 04:27 PM IST