cricket stadium

स्टेडियम आहे की प्राणीसंग्रहालय? सामन्याच्या दरम्यान घुसले प्राणी-पक्षी; घटनेचे Video Viral

Cat Stops Play In Karachi: या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. 

 

Feb 15, 2025, 10:49 AM IST
After the defeat by Pakistan, the fans created a storm in the stadium 00:52

Video | मॅच हारल्याने क्रिकेट स्टेडियवर 'अफगाणी राडा'

After the defeat by Pakistan, the fans created a storm in the stadium

Sep 8, 2022, 04:55 PM IST

बॉम्बस्फोटानं हादरलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पाहा कुठे घडलीय घटना

बॉम्बस्फोटानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा नेमकी कुठे घडलीय ही घटना

Jul 29, 2022, 07:27 PM IST

क्रिकेट जगतातून वाईट बातमी! क्रिकेट स्टेडिअमवर हल्ला, दोघांचा मृत्यू

निधनाने क्रिकेट विश्व शोकसागरात बुडाले

Dec 9, 2021, 06:53 AM IST

जगातील सर्वात मोठं मैदान तयार, ट्रम्प यांच्या हस्ते उद्घाटन

१  लाख १० हजार प्रेक्षकांची जागा

Feb 15, 2020, 03:50 PM IST
Baramati NCPs Sharad Pawar Inagurated Cricket Stadium For Ranji Cricket 06:36

बारामती | बारामतीतही रणजी सामन्यांची पर्वणी

बारामती | बारामतीतही रणजी सामन्यांची पर्वणी

Feb 12, 2020, 10:40 AM IST
Thane Getting New Feather In Its Cap With Renovation Of Dadaji Kondev Cricket Stadium 01:44

ठाणे | दादोजी कोंडदेव मैदानाचा कायापालट

ठाणे | दादोजी कोंडदेव मैदानाचा कायापालट

Apr 16, 2019, 10:40 PM IST

क्रिकेटच्या मैदानात अचानक कार घुसली आणि...

दिल्लीच्या पालम मैदानात दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्यातील रणजी सामन्यादरम्यान मैदानावर अचानक एक कार घुसली. यावेळी मैदानावर ईशांत शर्मा, गौतम गंभीर आणि ऋषभ पंत हे क्रिकेटर होते. 

Nov 3, 2017, 09:45 PM IST

बारामतीत सचिन, राहाणे, आगरकर यांच्या उपस्थितीत क्रिकेट स्टेडियमचे लोकार्पण

 बारामतीमध्ये आज भारतररत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा लोकार्पण सोहळा झाला. या उद्घाटन सोहळ्यासाठी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, वसिम जाफर, अमोल मुजुमदार, अजित आगरकर हे खेळाडू उपस्थित होते.

Apr 6, 2016, 01:44 PM IST

पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

पुणे तिथे काय उणे... असं नेहमीच म्हटलं जातं आता याच पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं नवं स्टेडियम उभारण्यात आलं आहे, या स्टेडियमचा शुभारंभ हा पार पडला तो पहिली मॅच खेळवूमन. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मालकीच्या पहिल्या स्टेडियमवर पहिली मॅच खेळविण्यात आली.

Dec 21, 2011, 11:44 AM IST