cricket world cup

७ वर्ष, ७ क्षण...जे तुमच्या अंगावर काटा आणतील

२ एप्रिल २०११ हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. या दिवशी भारताने तब्बल २८ वर्षांनी वर्ल्डकप जिंकला होता. क्रिकेटचा मास्टर ब्लास्टरसाठी हा क्षण अनमोल होता. फायनलमध्ये श्रीलंकेला हरवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. सचिनसाठी जणू काही संघाने हा वर्ल्डकप जिंकला होता. त्याचा हा शेवटचा वर्ल्डकप होता. वर्ल्डकप जिंकल्यानंतर सचिन आपले अश्रू मात्र लपवू शकला नव्हता. सगळ्या क्रिकेटर्सनी त्याला उचलून मैदानावर फेरी मारली होती. 

Apr 2, 2018, 12:52 PM IST

भारताने जिंकला दृष्टीहीनांचा वर्ल्डकप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 21, 2018, 05:06 PM IST

बाळासोबत फोटो काढून पृथ्वी शॉनं जिंकली प्रेक्षकांची मनं

अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सुरवातीच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.

Jan 18, 2018, 11:00 PM IST

महिला क्रिकेट : विश्वचषक जिंकण्याची मदार या पाच खेळाडूंवर

 फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाचा सामना आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या या पाच महत्वाच्या खेळाडू आहेत की, त्यांच्या जीवावर भारत विश्व चषक जिंकू शकेल.

Jul 21, 2017, 06:22 PM IST

याच दिवशी भारताने क्रिकेटमध्ये रचला होता इतिहास

२५ जून १९८३ भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी अविस्मरणीय असा दिवस. याच दिवशी भारताने वेस्ट इंडिजला हरवत पहिल्या वहिल्या वर्ल्डकप जेतेपदाव नाव कोरले होते. भारतीय क्रिकेटचाहत्यांसाठी हा अत्युच्च आनंदाचा क्षण होता. 

Jun 25, 2016, 09:03 AM IST

अनुष्का-विराटचं 'हाथों मे हाथ लिए... चल दो ना साथ मेरे!'

वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पराभव पत्करल्यानंतर सोशल मीडियावर क्रिकेटफॅन्सच्या रागाची शिकार ठरलेला क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज मुंबईत दाखल झाले. 

Mar 28, 2015, 09:03 PM IST

दररोज डबल सेंच्युरी बनवू शकत नाही - रोहित शर्मा

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नॉट आऊट २३७ रन्स करणारा मार्टिन गुप्टिल त्याचा २६४ रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला होता. रोहित शर्माला पण माहितीय रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच बनवले जातात. मात्र हा रेकॉर्ड आणखी काही वेळ आपल्याच नावावर असावा, असं रोहितला वाटतं. 

Mar 25, 2015, 01:10 PM IST

एबी डिव्हिलियर्स , मॉर्कल हमसून हमसून रडले

पराभव पचवणं किती कठीण असतं, हे आज वर्ल्ड कप २०१५ च्या सेमीफायनल सामन्यानंतर दिसून आलं, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान सामन्याचा निकाल लागल्यानंतर काही खेळाडू हमसून हमसून रडले.

Mar 24, 2015, 04:54 PM IST

आफ्रिकेला ४ विकेटनं हरवून न्यूझीलंड फायनलमध्ये

 ग्रँट एलियट नॉटआऊट ८४ रन्सच्या शानदार बॅटिंगमुळं न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा ४ विकेट आणि १ बॉल राखून पराभव केला. न्यूझीलंडनं दमदारपणे वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारलीय. हाता - तोडांशी आलेली मॅच अशी गमावल्यानं दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एबी डिव्हिलियर्सच्या डोळ्यात अश्रू तरळले.

Mar 24, 2015, 04:44 PM IST

रो'हिट' शर्मानं वर्ल्डकपमध्ये पहिली, वनडेतील 7वी सेंच्युरी

2015 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत शांत राहिलेली रोहित शर्माची बॅट आज क्वॉर्टर फायनलमध्ये बांग्लादेशविरुद्ध बरसली. रोहितनं वर्ल्डकपमधील पहिली आणि वनडे करिअरमधील 7 वी सेंच्युरी आज ठोकली.

Mar 19, 2015, 06:08 PM IST