crime news maharashtra

चिपळूण हादरले! दहावीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; दोन तासानंतर आली शुद्धीवर

चिपळुण मध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. 

Dec 17, 2023, 07:51 PM IST

20 दिवसात 5 मर्डर, मामीने का आखला कुटुंबाला संपवण्याचा प्लान? अखेर सत्य आले समोर

Gadchiroli Murder Case: कुटुंबातील सदस्यांना जेवणात जड धातू दिल्याने एकामागोमाग असे त्यांचे मृत्यू होत होते. रोजा आणि संघमित्रा यांनी तेलंगणातून हेवी मेटल-आधारित रसायन आणले. हे रसायन त्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या अन्न आणि पाण्यात गुप्तपणे मिसळल्याचे तपासात समोर आले आहे.

Oct 21, 2023, 03:48 PM IST

Crime News: धक्कादायक! भररस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून महिला नायब तहसीलदाराला जाळण्याचा प्रयत्न

आशा वाघ यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ याने गेल्यावर्षी त्यांच्यावर हल्ला केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा आशा वाघ यांच्यावर हल्ला झाला आहे. यामुळे त्यांच्या भावावरच संशय व्यक्त केला जात आहे. 

Jan 20, 2023, 08:18 PM IST

Cough Syrup : खोकल्याचे औषध पाजलं आणि...; निर्दयी आईने पोटच्या मुलीलाच संपवलं

Crime News : पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र तपासानंतर आईविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Dec 19, 2022, 06:25 PM IST

मोठी Update : नारायण राणेंच्या फार्म हाऊसजवळ सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; सत्य समोर येताच पोलिसही हादरले

संजय कार्ला हा 'मोक्का' अंतर्गतला गुन्हेगार असून तो सध्या प्यारोलवर (Parole) सुटलेला असल्याचे समजते आहे. पुणे परिसरात या आरोपीने अनेकांची आर्थिक फसवणूक (Fraud) केली आहे. पोलीस कार मालकाचा शोध घेत आहेत. 

Nov 19, 2022, 02:27 PM IST

नारायण राणेंच्या फार्म हाऊसजवळ बंद कारमध्ये सापडला मृतदेह

Mumbai - Goa Highway news: मुंबई गोवा हायवे वर नारायण राणे यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला एका ऑडी गाडीत मृतदेह मिळाला असून एकच खळबळ माजली आहे.

Nov 19, 2022, 12:53 PM IST

कारने चार ते पाच जणांना उडवलं आणि... सिनेस्टाईल पाठलागाचा थरार, पाहा Video

Nashik News: पोलिसांनी या कारचालकाचा थरारक (Police) पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलं. जखमींवर उपचार सुरू आहेत. नाशिक पुणे महामार्गावरून (Expressway) उपनगरवरून लेखानगर आणि लेखानगरकडून मुंबई नाक्याकडे (Mumbai Naka) भरधाव वेगाने ही कार आली.

Nov 19, 2022, 12:03 PM IST

एका सिगरेटसाठी फुटल्या इतक्या बिअरच्या बाटल्या

मनीष पान शॉप पानटपरीवर एक तरूण सिगरेट मागण्यासाठी आला. पण...

 

May 21, 2022, 11:18 AM IST