आई, मुलगी आणि प्रियकर! क्राईम वेबसीरिज पाहून काढला वडिलांचा काटा, पुणे पोलिसांनी 230 CCTV तून...
Pune Crime : वडिलांच्या प्रेमाला विरोध होता म्हणून आई आणि प्रियकराच्या मदतीने लेकीने वडिलांना मृत्यूच्या दाढीत पोहोचवले. पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत.
Jun 7, 2023, 10:55 AM ISTबेपत्ता विद्यार्थिनी, नग्न मृतदेह, बलात्कार अन् संशयिताची ट्रेनसमोर आत्महत्या; मुंबईतील हॉस्टेलमध्ये धक्कादायक घटनाक्रम
Crime News: मुंबईत हॉस्टेल रुममध्ये विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांना तरुणीवर बलात्कार झाल्याचा संशय आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतरच बलात्कार झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल. यादरम्यान, संशयिताने आत्महत्या केली आहे.
Jun 7, 2023, 09:02 AM IST
चार मुलांची आई घरात झोपलेली असतानाच शेजारी घुसला अन्...; घटनास्थळी आलेले शेजारीही थरथरले
Crime News: बिहारच्या (Bihar) मुजफ्फरपूर (Muzafarpur) येथे एका विवाहित महिलेवर शेजाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेचे हात, पाय बांधून त्याने पळ काढला होता. महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी आरोपीला पकडलं. पीडित महिला चार मुलांची आई आहे.
Jun 6, 2023, 04:58 PM IST
"15 वर्षं खोटं बोलून बोलून मी आता थकलोय", तरुणाने थेट पोलिसांना लावला फोन; जे सांगितलं ते ऐकून पोलीसही चक्रावले
Crime News: एखादा गुन्हा केल्यानंतर त्याच्यासोबत आयुष्यभर जगणं अनेकदा कठीण असतं. आपल्या हातून गुन्हा घडलाय याची जाणीव सतत होत असल्याने मनात अपराध्याची भावना कायम असते. अशाचप्रकारे एका तरुणाला 15 वर्षांपूर्वी केलेला गुन्हा छळत होता. यानंतर त्याने पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
Jun 5, 2023, 10:59 AM IST
"प्रत्येक वेळी चूक मुलाची नसते", Facebook वर प्रेयसीचा फोटो शेअर करत विद्यार्थ्याने घेतला गळफास, खिशात सापडली सुसाईड नोट
Crime News: बी.फार्माचं शिक्षण घेणाऱ्या राहुल यादव याने राहत्या घऱातच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. कुटुंबाला घरात लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. राहुल यादव याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोटही (Suicide Note) लिहिली आहे. तसंच त्याने मृत्यूच्या 8 तास आधी फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट लिहिली होती.
Jun 3, 2023, 04:54 PM IST
Crime News | 85 लाखांची रोकड, 32 तोळं सोनं; नाशिकच्या शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडलं घबाड
An corrupt education officer arrested in Nashik
Jun 3, 2023, 04:15 PM IST15 वर्षाच्या बहिणीने आपल्याच 12 वर्षाच्या भावाची गळा दाबून केली हत्या; कारण ऐकून पालकांसह पोलीसही हादरले
Sister Killed Brother Crime News: हरियाणाच्या (Haryana) बल्लभगड येथे 15 वर्षीय बहिणीने आपल्याच 12 वर्षाच्या भावाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला भावाची हत्या केल्याचं कारण विचारलं असता तिने जे सांगितलं ते ऐकून पालकांसह पोलीसही हादरले.
Jun 1, 2023, 01:17 PM IST
अश्लील साईटवर टाकला पत्नीचा मोबाइल नंबर आणि फोटो; नंतर मित्रांकडे पाठवलं आणि म्हणाला "रोज रात्री..."
Crime News: गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथे एका पतीने आपल्या पत्नीलाच देहविक्री करायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातून मिळणाऱ्या पैशातून तो सट्टेबाजी करत होता. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मुलीची हत्या करण्याची धमकी देत पत्नीला चुकीची कामं करायला लावत होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.
Jun 1, 2023, 11:34 AM IST
आई आणि मुलामध्ये संबंध असल्याचा संशय, बापाने खोलीत पाडला रक्ताचा सडा; मुलगी आली तर बेडवरच...
Crime News: पत्नी आणि मुलामध्ये अनधिकृत संबंध असल्याचा संशय आल्याने एका व्यक्तीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर आरोपीने घरातून पळ काढला होता. यानंतर मुलगी घऱात पोहोचली असता बेडवर आईचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून तिला धक्काच बसला.
May 31, 2023, 01:46 PM IST
दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली ११ वर्षांची मुलगी; खोलीत सापडली चिठ्ठी, अन् एका क्षणात गूढ उकलले
UP Crime News: प्रियकरसोबत घर सोडून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा तब्बल दोन वर्षांनंतर शोध लागला आहे.
May 30, 2023, 04:30 PM ISTMumbai News : लव्ह, सेक्स अन्...महिला कॉन्स्टेबलला इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात
Mumbai Crime News : आपल्या सुरक्षेसाठी असणाऱ्या महिला पोलिसांसोबत धक्कादायक कृत्य घडलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) अनोळखी तरुणाशी मैत्री करणं महिला कॉन्स्टेबलला चांगलच महागात पडलं आहे.
May 28, 2023, 11:24 AM ISTकुऱ्हाडीने गळा कापल्यानंतर तिथेच बसून केले मृतदेहाचे तुकडे, पोलीस येईपर्यंत जागचा हालला नाही; ग्रामस्थ हादरले
Crime News: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विटा खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाची कुऱ्हाडीने वार करत हत्या (Murder) करण्यात आली. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर तिथेच बसून राहिला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
May 27, 2023, 07:33 PM IST
दगडाने ठेचून महिलेची हत्या, नंतर ओरबाडून खाल्लं चेहऱ्यावरील मांस; किळसवाणा प्रकार पाहून ग्रामस्थांसह पोलीसही हादरले
Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) पाली येथे एका महिलेच्या हत्येमुळे खळबळ माजली आहे. आरोपीने एका वृद्ध महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या चेहऱ्याचं मांस खाल्लं आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे.
May 27, 2023, 11:58 AM IST
पती किंवा पत्नीला विनाकारण सेक्स नाकारणं ही मानसिक क्रूरता; हायकोर्टाचा मोठा निर्णय
Court News: कोणत्याही ठोस कारणाशिवाय आपल्या जोडीदाराला फार काळ शरिरसंबंध नाकारण ही मानसिक क्रूरता (mental cruelty) असल्याचा निष्कर्ष अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) काढला आहे. कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाची याचिका फेटाळल्याच्या विरोधात एका पुरुषाने केलेल्या अपीलवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.
May 25, 2023, 07:06 PM IST
Porn पाहिल्यानंतर लहान मुलांचा शोध, निर्जनस्थळी नेऊन बलात्कार आणि हत्या; 30 मुलं ठार करणारा Serial Killer
Crime News: रवींद्र कुमार याने 2008 ते 2015 दरम्यान आपण 30 अल्पवयीन मुलांवर बलात्कार (Rape) करत हत्या (Murder) केली असल्याची कबुली दिली आहे. यानंतर दिल्ली कोर्टाने (Delhi Court) त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
May 25, 2023, 03:48 PM IST