Crime News: लग्नाच्या आधी मुलगी बेपत्ता; मृतदेह पाहिल्यानंतर सगळा परिसर करु लागला उलट्या; पोलीसही हादरले
Crime News: गुजरातच्या (Gujrat) पाटणमधील (Patan) सिद्धपूर येथील 25 वर्षांच्या लवीनाचं लग्न होणार होतं. पण लग्नाच्या पाच दिवस आधीच लवीन अचानक गायब होते. एका सीसीटीव्हीत ती शेवटची कैद झाली होती. पण जेव्हा तिचा मृतदेह सापडतो तेव्हा सगळा परिसर उलट्या करु लागतो.
May 25, 2023, 12:57 PM IST
मुलगी कुणाची आणि मुलगा कुणाचा? अखेर DNA टेस्ट मध्ये झाला खुलासा
महिलांची एकाच वेळी प्रसूती झाली. पाच मिनिटांच्या अंतरानं एकीला मुलगी तर एकीला मुलगा झाला. ही नवजात बाळं पालकांकडे सोपवताना प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि नर्सेसकडून गोंधळ झाला आणि बाळांची अदलाबदली झाली होती.
May 24, 2023, 07:02 PM ISTCrime News | नागपुरात ड्रग्ज विक्रीसाठी मजुरांचा वापर?
Labours being used for Drugs Trafficking in Nagpur
May 24, 2023, 04:05 PM ISTBogus Degree | 60 हजारांत दिली जात होती बोगस डिग्री? मुंबईत मोठी कारवाई
A person arrested from Kurla over bogus degree
May 24, 2023, 03:55 PM ISTअब्जाधीश तरुणाने पुरुषाशी केलं लग्न, पण लग्नानंतर 2 तासातच सगळं काही संपलं; संपूर्ण देशभरात खळबळ
तैवानमधील (Taiwan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वारसदार म्हणून अब्जोंची संपत्ती मिळालेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, त्याने एका पुरुषाशी लग्न केल्यानंतर दोन तासातच मृतदेह आढळला. मृत तरुणाच्या आईने हत्येचा आरोप केला आहे.
May 24, 2023, 03:37 PM IST
Pune Crime : मित्रानेच केला गेम! दिवसाढवळ्या पिंपरीत तरुणावर गोळीबार
Pimpri Chinchwad Murder : पिंपरी चिंचवडमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मित्राने कटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
May 23, 2023, 10:46 AM IST"रेड लाइट एरिया किधर है", ट्रेनमधून मुलीसोबत उतरताच जोडप्याची रिक्षावाल्याकडे विचारणा, यानंतर त्याने थेट....
Crime News: मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) रेल्वे स्थानकावर 20 मे रोजी एक जोडपं ट्रेनमधून खाली उतरलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत एक मुलगी होती. यावेळी त्याने पत्नी आणि मुलीला तुम्ही इथेच फ्रेश व्हा, मी येतो असं सांगितलं. यानंतर त्याने स्थानकाबाहेर जाऊन येथे कुंटणखाना (Red Light Area) कुठे आहे अशी चौकशी केली.
May 22, 2023, 05:17 PM IST
भावापासूनच 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी गर्भवती; केरळ हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय; म्हणाले "सामाजिक..."
Court News: केरळ हायकोर्टाने (Kerala High Court) सात महिन्यांची गर्भवती असणाऱ्या अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे. ही मुलगी आपल्या भावापासूनच गर्भवती (Pregnant) राहिली होती. कोर्टाने जर गर्भपात (Abortion) करण्यास परवानगी दिली नाही, तर सामाजिक आणि वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते असं म्हटलं आहे.
May 22, 2023, 04:28 PM IST
मोर तडफडत होता पण त्याने कॅमेऱ्यासमोरच एक-एक करत उपटली पिसं अन् त्यानंतर....; कशासाठी तर Reel साठी
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण राष्ट्रीय पक्षी मोराचे (peacock) पंख निर्दयीपणे उपटत असल्याचं दिसत आहे. वन विभागाने (Forest Department) या व्हिडीओची दखल घेतली आहे. तरुणाला अटक करण्यासाठी पथक पोहोचले असता तो घरात नव्हता. यानंतर त्याचा शोध घेतला जात आहे.
May 22, 2023, 01:36 PM IST
जीवघेण्या गर्मीत 2 वर्षाच्या बाळाला कारमध्येच विसरली आई, 15 तासांनी आलं लक्षात, जाऊन पाहिलं तर...
महिला आपल्या पती आणि मुलांसह घरी परतली होती. मुलं झोपली असल्याने महिलेने त्यांना कारमध्येच सोडून दिलं होतं. अर्ध्या रात्री सोडलेल्या या मुलांना नेण्यासाठी महिला दुपारी 3 वाजता परतली.
May 22, 2023, 12:41 PM IST
घृणास्पद! दिल्ली मेट्रोनंतर आता बसमध्ये तरुणाचं हस्तमैथून; किळसवाणा Video शेअर करत तरुणी म्हणाली...
Viral Video : दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीच्या बाजूला बसून एका व्यक्तीने हस्तमैथून केल्याची घटना ताजी असताना, आणखी एक घृणास्पद घटना बसमध्ये घडली आहे. तरुणीने या घटनेचा व्हिडीओ...
May 19, 2023, 12:57 PM ISTसस्पेन्स, क्राईम, थ्रिल... द केरला स्टोरीनंतर आता Kerala Crime Files वेब सिरीजची चर्चा; पाहा Video
Upcoming Web Series on Hotstar: वादाची किनार असलेलला 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट चर्चेत आहे, अशातच आता द केरला स्टोरीनंतर आता नवी वेब सिरीज (web series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
May 18, 2023, 04:29 PM ISTप्रेयसीवर बलात्कार करुन गुप्तांगात टाकली मिरची पावडर, नंतर केबल वायर...; मन सुन्न करणारी घटना
Gujarat Crime News: आरोपी विवाहित असून त्याने तरुणीला लग्नाचं अमिष देत आपल्या जाळ्यात ओढलं होतं. पण जेव्हा तरुणी आपला प्रियकर आधीपासूनच विवाहित असल्याची माहिती मिळाली त्यानंतर मात्र त्यांच्यात भांडणं होण्यास सुरुवात झाली.
May 18, 2023, 11:21 AM IST
कुटुंब जेवत असतानाच शेजारी तलवार घेऊन घरात घुसला अन् रक्ताचा...; कोल्हापुरातील मनाला सुन्न करणारी घटना
Crime News: कोल्हापुरात (Kolhapur) एका कुटुंबावर शेजाऱ्यानेच तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर महिला जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला होता.
May 17, 2023, 01:04 PM IST
कुटुंब लग्नातून घरी परतलं तेव्हा बेडवर जे चित्र होतं ते पाहून चक्रावले; दारुंच्या बाटल्यांचा खच अन् शेजारी....
Crime News: चोरी करायलाही अक्कल लागते असं म्हणतात. जर चोरी करताना अक्कल वापरली नाही तर काय होऊ शकतं हे नुकतंच एका घटनेवरुन समोर आलं आहे. हा प्रकार वाचल्यानंतर तुम्हीही कपाळाला हात लावून घ्याल. याचं कारण चोरी केल्यानंतर चोर दारु पिऊन त्यात घरात झोपला होता.
May 16, 2023, 07:44 PM IST