crime

The thrill of murder in Sambhajinagar PT1M25S

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीला जमिनीत जिवंत गाडलं, कारमध्ये हात पाय बांधून 650 किमीपर्यंत प्रवास; न्यायाधीशही हादरले

Crime News: भारतीय नर्सिंग विद्यार्थिनी जास्मीन कौरचं मार्च 2021 मध्ये तिच्या माजी प्रियकराने अपहरण केलं. यानंतर त्याने तिचे हात आणि पाय बांधून गाडीच्या डिक्कीत टाकून तब्बल 650 किमी दूर नेलं. तिथे त्याने तिला जिवंत गाडलं. 

 

Jul 6, 2023, 08:14 PM IST

बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग, संतापाच्या भरात भाऊ संसार उद्ध्व्स्त करायला गेला, पण सुदैवाने...

Bhandara Crime: बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने टोकाचे पाऊल गाठले, बहिणीचा संसार उद्ध्व्स्त करण्याच्या हेतूने केले भयंकर

Jul 5, 2023, 12:24 PM IST

तरुणीचे हात-पाय तोडून गोणीत भरला मृतदेह; वरळी सी-फेसवर दिला फेकून, पोलीस घटनास्थळी दाखल

Crime News: मुंबईत एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. वरळी सी फेस (Worli Sea Face) येथे गोणीत भरुन हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

Jul 5, 2023, 10:30 AM IST

प्रेयसीसाठी बायकोचं नाक कापलं आणि नंतर खिशात ठेवून झाला फरार; पत्नीने रक्तबंबाळ अवस्थेत मुलाला उचललं अन्...

Crime News: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Khiri) येथे प्रेयसीच्या नादात पतीने धारदार शस्त्राने पत्नीचं नाक कापून टाकलं. इतकंच नाही तर यानंतर कापलेलं नाक खिशात ठेवून फरार झाला. पत्नीने रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या. 

 

Jul 3, 2023, 10:35 AM IST

कॅन्सर पीडित पतीने पत्नीचा खून केला अन् नंतर स्वत:....; नागपुरातील हादरवणारी घटना

Crime News: नागपुरात (Nagpur) पतीने पत्नीची हत्या (Murder) केल्याने खळबळ उडाली आहे. कॅन्सर पीडित पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर गळफास घेत स्वत:चं जीवन संपवलं. पतीच्या या कृत्यामुळे त्यांची एक वर्षांची चिमुरडी अनाथ झाली आहे. 

 

Jul 3, 2023, 09:12 AM IST

मुंबई असुरक्षित होतेय? 24 वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे, आरोपीने धावत्या लोकलमधून मारली उडी

Mumbai Local Crime News Today: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा भयंकर प्रकार समोर आला आहे. 

Jun 30, 2023, 10:56 AM IST

सूनेने लाथ घातल्याने अस्वस्थ झालेल्या सासऱ्याने सकाळी उठल्या उठल्या कुऱ्हाड उचलली अन्...; घरात पाडला रक्ताचा सडा

Crime News: आग्र्यात (Agra) सासऱ्याने आपल्या सूनेची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) केली आहे. आरोपीने कुऱ्हाडीने वार करत सुनेचं मुंडकं शरिरापासून वेगळं केलं. यानंतर आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि आत्मसमर्पण केलं. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. 

 

Jun 29, 2023, 12:53 PM IST

दिल्लीत पुन्हा एकदा दिवसाढवळ्या दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत व्यावसायिकाला लुटलं

Delhi Robbery: राजधानी दिल्लीमधील (Delhi) काश्मिरी गेट (Kashmiri Gate) परिसरात एका व्यावसायिकाला लुटण्यात आलं आहे. चोरांनी 4 लाख लंपास करत पळ काढला आहे. प्रगती मैदान बोगद्यातील (Pragati Maidan Tunnel) दरोड्यानंतर खळबळ माजलेली असतानाच आता ही घटना समोर आली असून व्यापारी आणि उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

 

Jun 28, 2023, 01:15 PM IST

पत्नीने गाठली क्रौर्याची सीमा! शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळला पतीचा मृतदेह; कॉल डिटेलमुळे भांडाफोड

Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कन्नौज (Kannauj) जिल्ह्यात एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) केली. पोलिसांना शेतात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला होता. धारदार शस्त्राने तरुणाची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, तपासाअंती धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

 

Jun 28, 2023, 11:54 AM IST

पुण्यात तरूणीवर कोयता हल्ला झाल्यानतंर राज ठाकरे संतापले; शिंदे सरकारला म्हणाले "डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे..."

Raj Thackeray on Pune Attack: पुण्यात (Pune) दिवसाढवळ्या तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. तरुणीवर हल्ला होत असताना लोकांनी बघ्याची भूमिका घेतल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाराजी जाहीर केली आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी शिंदे सरकारलाही (Maharashtra Government) सुनावलं आहे. 

 

Jun 28, 2023, 10:55 AM IST

दिल्ली आणखी एका हत्याकांडाने हादरली! बेडमध्ये आढळला नोकराचा मृतदेह; अवस्था पाहून पोलीसही हादरले

Crime News: दिल्लीमधील (Delhi) जगनपुरा एक्स्टेंशन (Jangpura Extension) परिसरात एका नोकराची हत्या (Murder) केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींपैकी एक जण नोकर काम करत असलेल्या घरात आधी कामाला होता. चोरीच्या उद्धेशाने घरात घुसून ही हत्या करण्यात आली. 

 

Jun 28, 2023, 09:04 AM IST