crisis

टीबी ठरतोय सायलेंट किलर; 2040 पर्यंत मृतांचा आकडा 80 लाखांवर, भारतावर मोठं संकट

क्षयरोग (टीबी) हा भारतातील एक गंभीर आरोग्य संकट बनले आहे. एका अभ्यासानुसार 2021 ते 2040 या काळात भारतात सुमारे 6.2 कोटी लोक टीबीच्या विळख्यात येण्याची शक्यता आहे आणि यामुळे 80 लाख लोकांचे प्राण गमावले जातील.

Dec 13, 2024, 03:19 PM IST

'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?

Sharad Pawar Direct Dig At PM Modi With Refrance To Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आपले शत्रू नसून त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्या मदतीला धावणारी पहिली व्यक्ती आपण असू असं पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाल्याचा संदर्भ देत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. 

May 4, 2024, 12:49 PM IST

अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार; संकटातही सापडेल यशाचा मार्ग

अब्दुल कलाम यांच्या विचारांमुळे किती मोठं अपयश आले तरी जिंकण्याची प्रेरणा मिळेल.

Oct 15, 2023, 03:54 PM IST

Onion : कांद्यामुळे डोळ्यात अळ्या; शेतकऱ्यांसमोर नव संकट

Onion : शेतकऱ्यांनो सावधान डोळ्यात होतेय अळीची बाधा. कांदा माशीमुळे मजुरांच्या डोळ्यांमध्ये अळ्या झाल्या आहेत.  कांदा काढणी सांभाळून करा. माशीची अंडी डोळ्यांत गेल्यानं भयंकर घडतंय. 

Apr 5, 2023, 07:46 PM IST
Now the world is terrorized by zombie coronavirus, could the biggest crisis come? PT2M12S

Eknath Shinde : शिंदे निघाले गुवाहाटीला, सुरू झाले राजकीय टोले

गुवाहाटीला जाण्यासाठी एअर इंडियाचं 180 सीटर विमान सज्ज आहे. 

Nov 25, 2022, 11:03 PM IST

Alert! दोनपेक्षा जास्त बँक अकाऊंट असणाऱ्यांवर संकट, आर्थिक फटका बसण्याची चिन्हं

पण थांबा,  2 पेक्षा जास्त अकाऊंट असल्याचे फायदे असले तरी यामुळे अनेक तोटेही आहेत.

Aug 8, 2022, 03:12 PM IST

Sri Lanka Economic Crisis : आर्थिक तंगीमुळे श्रीलंका बेजार; महागाईचा आकडा ऐकून डोकं होईल सुन्न

Sri Lanka Economic Crisis:  गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. 

Jul 1, 2022, 11:01 AM IST