crowds

सुकी मासळी ते अन्नधान्य, रायगडमध्ये आगोटीची तयारी, ग्राहकांची एकच गर्दी

राज्यात अवघ्या काही दिवसांनी मान्सूनचं आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात आगोटीची तयारी सुरु झाली आहे. 

May 28, 2022, 09:22 PM IST

Bcci | बीसीसीआयकडून क्रिकेट चाहत्यांना सर्वात मोठं गिफ्ट

आयपीएलच्या 15 व्या मोसमानंतर (IPL 2022) दक्षिण आफ्रिका टीम जून महिन्यात भारत (South Africa tour India 2022) दौऱ्यावर येणार आहे. 

May 19, 2022, 07:17 PM IST

लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी होतेय गर्दी!

राज्यात आता नागरिक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रतिसाद देत आहेत.

Nov 20, 2021, 10:04 AM IST

Gold Rate Today | सोने 50 हजारी टप्प्यावर स्थिर; ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी

सणासुदीच्या दिवसांनंतर सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठे बदल होत आहेत. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कमी झाले असताना आज पुन्हा सोन्याच्या दरांमध्ये तेजी दिसून आली.

Nov 16, 2021, 02:44 PM IST

गर्दी आणि बेजबाबदारपणामुळे येणार तिसरी लाट? दिवाळीत कोरोना नियमांची पायमल्ली

सण आणि लग्नसराईचा हंगाम पाहता सरकार लोकांना सतत सावध करत आहे. 

Nov 3, 2021, 04:29 PM IST

'मन्नत' आणि आर्थर रोड कारागृहाबाहेरील गर्दीत मोबाईलवर डल्ला, चोरांनी हात केले साफ

 शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेर आणि आर्थर रोड कारागृहाबाहेरील गर्दीत मोबाईल चोरांची चांगलीच चांदी झाली आहे. चोरांनी चांगलेच हात साफ केले आहेत. 

Oct 30, 2021, 01:49 PM IST

सण, गर्दी आणि कोरोना: एक छोटीशी चूक तिसऱ्या लाटेला देऊ शकते आमंत्रण

कोरोनाचा व्हायरस स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी संधी शोधत आहे.

Oct 13, 2021, 05:09 PM IST

नागपूरमधील या दर्गा परिसरात प्रचंड गर्दी, कोरोनाचा वाढला धोका

Huge crowds ​: सध्या कोरोनाचा काळ आहे. मात्र, गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.  

Sep 7, 2021, 09:05 AM IST

भाजपच्या लोकांनी गर्दी टाळायला हवी; जनआशीर्वाद यात्रेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला

 केंद्रातील जबाबदार मंत्र्यांनी जबाबदारी पाळायला हवी. भाजपच्या लोकांनी याबाबत विचार करायला हवा. गर्दी टाळायला हवी, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

Aug 22, 2021, 01:45 PM IST
PUNE CROWDS OUTSIDE THE CHICKEN MUTTON SHOP PT1M57S

VIDEO : पुणेकरांची गटारी जोरात, मटणासाठी रांगच रांग

VIDEO : पुणेकरांची गटारी जोरात, मटणासाठी रांगच रांग

Aug 8, 2021, 12:35 PM IST

अजित पवार यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, कोरोना गेला का...

राष्ट्रवादीच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. 

Jun 19, 2021, 06:36 PM IST

गर्दी आणि आरोग्याचे नियम तोडलेले चालणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना

ब्रेक दी चेनच्या निर्बंधात 4 जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा समज निर्माण झाला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेतली.

Jun 6, 2021, 08:41 PM IST