जवानांचे पार्थिव दिल्लीत; मोदींसह सर्वपक्षीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
पुलवामातील शहीद जवानांचे पार्थिव दिल्लीत आणले. महाराष्ट्रातल्या वीरपुत्रांचे पार्थीव उद्या सकाळी नागपुरात आणणार आहेत.
Feb 15, 2019, 08:05 PM ISTपुलवामा दहशतवादी हल्ला : पाकिस्तानचा थेट सहभाग, सीआरपीएफचा अहवाल
पुलवामा हल्ल्याचा प्राथमिक अहवाल केंद्रीय राखीव पोलीस दलाने सादर केला आहे.
Feb 15, 2019, 07:35 PM IST'पुलवामा हल्ल्यातील स्फोटकांमध्ये RDX नव्हे तर खतांमधील रसायनांचा वापर'
दहशतवादी अदिल अमहद दार याच्या मृतदेहाचे परीक्षणही न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून करण्यात आले.
Feb 15, 2019, 07:19 PM ISTदहशतवादी हल्ल्याची पूर्वकल्पना असताना योग्य खबरदारी का घेतली नाही?
काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची पूर्वकल्पना केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआरपीएफला दिली होती, अशी नवी माहिती हाती आली आहे.
Feb 15, 2019, 07:07 PM ISTसरकारचा मोठा निर्णय; मोठ्या लष्करी हालचाली करताना यापुढे 'ही' काळजी बाळगणार
या हल्ल्यामुळे आमचे मनोधैर्य बिलकूल खचलेले नाही.
Feb 15, 2019, 06:12 PM ISTपुलवामा हल्ला : शहीद जवानांच्या पार्थिवाला राजनाथसिंह यांनी दिला खांदा
जम्मू-काश्मीरमधील पुलवामातील अवंतीपोराजवळ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह शुक्रवारी त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत.
Feb 15, 2019, 04:17 PM ISTपुलवामात दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आलेल्या बसमधील जवानांच्या नावांची संपूर्ण यादी
हल्ल्याला बळी पडलेली बस ही सीआरपीएफच्या बटालियन ७६ ची होती
Feb 15, 2019, 02:27 PM ISTPulwama Attack: आम्ही हा हल्ला विसरणार नाही, बदला घेणारच; सीआरपीएफचा इशारा
या नृशंस कृत्याचा बदला घेतल्यावाचून आम्ही राहणार नाही.
Feb 15, 2019, 01:52 PM ISTजम्मू-काश्मीर । पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांना प्रशिक्षण
काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे. काश्मीरमध्ये इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानची शेपूट वाकडी ती वाकडीच असल्याचे पाकिस्तानने पुन्हा जगाला दाखवून दिले आहे. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. हल्ल्यानंतर उद्या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग उद्या काश्मीरला जाणार आहे. त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची देशाला ग्वाही दिली आहे. दरम्यान, पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कडक पाउले उचलावी आणि थेट कारवाई करावी, असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केले आहे.
Feb 15, 2019, 12:15 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला
जम्मूृृृ-काश्मीर इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.
Feb 15, 2019, 12:10 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
जम्मूृृृ-काश्मीरत इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
Feb 15, 2019, 12:05 AM ISTकाश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचे ४४ जवान शहीद
काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.
Feb 14, 2019, 10:43 PM ISTसरकारने दहशतवादी हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर द्यावे- मोहन भागवत
आपण आजपर्यंत खूप गोष्टी झेलल्या, आजचा प्रसंगही तसाच आहे.
Feb 14, 2019, 09:52 PM ISTPulwama Terror Attack: हल्ल्यासाठी ३५० किलो स्फोटकांचा वापर
या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, सीआरपीएफच्या बसचे अक्षरश: तुकडे झाले.
Feb 14, 2019, 09:19 PM ISTभारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही- नरेंद्र मोदी
देशातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Feb 14, 2019, 07:48 PM IST