crude oil

Petrol Diesel Price : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? झटपट चेक करा

Petrol Diesel Price : भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहे. तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या.

Nov 22, 2022, 08:08 AM IST
Petrol Disel Price May Hike soon due to hike in crude Oil PT47S

पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होणार?

Petrol Disel Price May Hike soon due to hike in crude Oil

May 30, 2022, 10:55 AM IST

यूएईने केली ही एक घोषणा आणि संपूर्ण जगाचं वाढलं टेन्शन

यूएईने जगासमोर नवं आव्हान उभं केलं आहे. 

May 26, 2022, 05:17 PM IST

Crude Oil : जे दुसऱ्यांवर अवलंबून आहेत, त्यांनी आम्हाला सांगू नये; भारताने अमेरिकेला सुनावले

Crude Oil : भारताने रशियाकडून स्वस्तात तेल घ्यावं की घेऊ नये हे तेलात स्वयंपूर्ण असलेल्यांनी किंवा अद्याप रशियाकडून इंधन घेणाऱ्या देशांनी शिकवू नये, अशा शब्दांत भारताने टीकाकार देशांना उत्तर दिले आहे. 

Mar 18, 2022, 09:23 PM IST

अमेरिकेला न जुमानता भारताने स्वीकारली रशियाची ही मोठी ऑफर, होणार मोठा फायदा

Russia कडून भारताला एक मोठी ऑफर देण्यात आली आहे.  ही ऑफर भारतासाठी फायद्याची ठरणार आहे. 

Mar 17, 2022, 07:52 PM IST

अनेक देश रशियावर निर्बंध घालत असताना भारताला दिली मोठी ऑफर

रशियाची ही ऑफर स्विकारली तर भारताला मोठा फायदा होऊ शकतो. रशियाच्या या ऑफरवर विचार सुरु असल्याची माहिती देखील पुढे आली आहे.

Mar 14, 2022, 08:25 PM IST

Petrol-Diesel price : आज रात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता

भारतात गेल्या 4 महिन्यापासून स्थिर असलेल्य़ा पेट्रोल-डिझेलच्या दरात आता वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ मोठी असू शकते.

Mar 7, 2022, 06:55 PM IST

Russia Ukraine War : ज्याची भीती होती तेच घडलं; रशिया-युक्रेन युद्धामुळं कोणत्याही क्षणी...

संपूर्ण जगानं जी भीती व्यक्त केली होती, अखेर तेच घडलं... 

Mar 7, 2022, 09:28 AM IST

Petrol-Diesel च्या दरात होणार वाढ, Russia-Ukraine युद्ध नाही तर हे असणार कारण

पेट्रोल आणि डिझेल लवकरच महागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारने दिलासा दिला होता. पण आता मार्च महिन्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

Feb 26, 2022, 08:32 PM IST

Russia Ukraine वादाचा भारतीयांना असा फटका; निवडणुकांनंतर दिसणार मोठे बदल

Russia Ukraine Conflict | Russia Ukraine crises | crude oil price | UP election 2022 | रशिया आणि युक्रेनदरम्यान तणावाचा परिणाम जगभरातील बाजारांवर होत आहे. कच्चे तेल आणि सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.येत्या काही दिवसात या किंमती आणखी वाढण्याच्या शक्यता आहेत.

Feb 23, 2022, 09:43 AM IST

Share Market Crash : शेअर बाजारात भूकंप; वर्षभरातील ऐतिहासिक घसरण

Share Market Crash:  युक्रेन आणि रशिया या देशांमधील तणाव वाढल्याने, जगातील अनेक शेअर बाजारांमध्ये घसरण नोंदवली गेली.  जगभरातील बाजार कोसळल्याने भारतीय बाजारांमध्येही देशांतर्गत गुंतवणूकदारांनीही विक्रीचा सपाटा लावला

Feb 14, 2022, 04:37 PM IST

कच्च्या तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ!

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचा पुन्हा एकदा भडका उडणार आहे.

Feb 6, 2022, 08:20 AM IST