crushed

Man falls on Railway tracks after being punched during argument at Mumbai Sion station gets crushed by local train PT1M54S

कानाखाली मारल्याने रुळावर पडलेल्या तरुणाला लोकलने चिरडले; मुंबईतील घटना CCTV त कैद

Man Falls On Railway Tracks: शीव रेल्वे स्थानकावर हा संपूर्ण घटनाक्रम घडला असून हा घटनाक्रम स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या प्रकरणात एका दांपत्याला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Aug 17, 2023, 03:51 PM IST

रस्त्यावर पडलेल्या केबलमध्ये अडकून महिलेचा मृत्यू

नवऱ्याला सोडून येताना झाला अपघात 

Jan 19, 2020, 02:49 PM IST

स्कूल बसच्या अपघातात आठ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

काय आहेत स्कूल बससाठीची नियमावली

Jan 12, 2020, 10:15 AM IST

यवतमाळ येथे कारने १० वर्षीय विद्यार्थिनीला चिरडले

भरधाव कारने १० वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीला चिरडले.

Aug 20, 2019, 08:57 PM IST
Chandrapur Police On Duty Was Crushed By Vehicle Doing Animals Trafficking On Nagpur Chandrapur Highway PT2M13S

भरधाव वाहनाने पोलीस अधिकाऱ्याला चिरडलं

भरधाव वाहनाने पोलीस अधिकाऱ्याला चिरडलं

Jan 21, 2019, 08:50 AM IST

दसऱ्यानंतर आता दिवाळीतही दुर्घटना...रेल्वेने इतक्या जणांना चिरडलं

अशी घटना घडू नये म्हणून एक अधिकारी नियुक्त करण्यात आला होता.

Nov 5, 2018, 05:53 PM IST

चिमुरड्याचा कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडून मृत्यू

 कचऱ्याच्या ट्रक खाली चिरडून पाच वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्देवी अंत झालायं. 

Jul 2, 2018, 10:27 PM IST

पती-पत्नीच्या भांडणानंतर एक वर्षाच्या चिमुरड्याला बापानंच चिरडलं

शेजारच्यांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केला

Jun 23, 2018, 12:39 PM IST

मुंबई | प्लॅस्टीक बॉटल फेकू नका, क्रश करा आणि कूपन मिळवा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 18, 2018, 06:24 PM IST