csk playing xi

IPL 2023: धोनी दुखापग्रस्त, मिलर बाहेर... कशी असेल CSK ची प्लेईंग XI; जाणून घ्या...

IPL 2023 CSK Playing XI vs GT: आजपासून IPL 2023 ची सुरुवात गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्या सामन्याने होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दोन्ही संघ आपल्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज नेहमीच त्याच्या मजबूत संघासाठी ओळखली जाते. 2023 चा हंगामही त्याला अपवाद नसणार आहे. 

Mar 31, 2023, 12:44 PM IST

CSK ला मोठा दिलासा, जाडेजासारख्या घातक ऑलराऊंडरची टीममध्ये एन्ट्री

धोनीचा खास आणि जाडेजासारख्या घातक ऑलराऊंडरची टीममध्ये एन्ट्री, लखनऊ दहशतीत

Mar 31, 2022, 03:01 PM IST